AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | आझाद हिंद एक्सप्रेसचे इंजिन ट्रॅकवरुन उतरले

| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 10, 2022 | 9:37 PM
Share

रेल्वेच्या डब्यांना काहीही झालं नाही. सगळे डब्बे ट्रॅक वरच आहेत. गाडीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. या अपघातामुळे पूर्वेकडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नागपूर : हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस गाडीचे इंजिन नागपूर मेन स्थानकाजवळ ट्रक वरून उतरले. हावडावरून पुण्याला जात असताना गाडी नागपूरच्या डायमंड क्रॉसिंग वरून यार्डकडे जाताना दोन चाक ट्रॅकवरून उतरल्याची घटना घडली. गाडीची स्पीड कमी आणि लोको पायलाटच्या समयसूचकतेमुळे घटना टळली. रेल्वेच्या डब्यांना काहीही झालं नाही. सगळे डब्बे ट्रॅक वरच आहेत. गाडीला पुन्हा रुळावर आणण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. या अपघातामुळे पूर्वेकडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Follow Us
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, अतिमुसळधार पावसाचा इशारा, पुढील 24 तासात थेट..

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’.

‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश.

महायुतीला नडले, गोकुळ गिते अडचणीत? मतदारांना पैसे वाटपाची तक्रार, निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना ते थेट आदेश

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला.

IND vs ZIM: म्हणे मी उपकर्णधार…खराब फॉर्मबद्दल प्रश्न विचारताच तिलक वर्मा भडकला, उत्तर देताना माज दाखवला