AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यापुढील Morcha प्रशासनाला न सांगता काढला जाईल, Narendra Patil यांचा सरकारला इशारा

| Updated on: Jul 04, 2021 | 9:43 PM
Share

ठिकठिकाणी नाकेबंदी करून मोर्चेकऱ्यांना अडवण्यात येत आहे. राज्यांमध्ये इतर ठिकाणी आंदोलने झाली. सोलापूर शहरात देखील आंदोलन मोर्चे झाले. (The next Morcha will be removed without informing the administration, Narendra Patil warned the government)

सोलापूर : आजच्या मोर्चासाठी पोलिसांकडून दडपशाही होत आहे. ठिकठिकाणी नाकेबंदी करून मोर्चेकऱ्यांना अडवण्यात येत आहे. राज्यांमध्ये इतर ठिकाणी आंदोलने झाली. सोलापूर शहरात देखील आंदोलन मोर्चे झाले. त्यावेळी त्यांना परवानगी देण्यात आली. मात्र आजच्या मराठा मोर्चाला जाणून बुजून सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याचा आरोप करत पुढील मोर्चा न सांगता काढू असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.