Pune | क्रिकेट सामना हरलेल्या खेळाडूंची विजेत्या संघाच्या खेळाडूला मारहाण

सगळीकडं टी 20 विश्वचषकाची चर्चा सौर असतानाच दुसरीकडं पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट संदर्भात घडलेली घटना चर्चा विषय ठरली आहे. क्रिकेट खेळतांना झालेल्या वादातून 21वर्षीय तरुणाला मारहाण झाली आहे. 

पिंपरी – अगदी शेवटच्या टप्प्यात पोहचलेल्या टी 20 विश्वचषककडे (ICC T20 World Cup) अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. या  विश्वचषकामध्ये केवळ दोन सामने शिल्लक राहिले आहेत. फायनलमध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंडने अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. आता दुसरा कोणता संघ अंतिम सामान्यता जागा मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सगळीकडं टी 20 विश्वचषकाची चर्चा सौर असतानाच दुसरीकडं पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट संदर्भात घडलेली घटना चर्चा विषय ठरली आहे. क्रिकेट खेळतांना झालेल्या वादातून 21वर्षीय तरुणाला मारहाण झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI