SSC Exam Result | दहावीचा निकाल या आठवड्यातच लागणार, TV9ला सूत्रांची माहिती

दहावीचा निकाल या आठवड्यात लागणार आहे, अशी माहिती टिव्ही 9 ला सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा संपणार आहे. दहावीचा निकाल या आठवड्यात लागणार आहे, अशी माहिती टिव्ही 9 ला सूत्रांकडून मिळाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI