Kalyan | उत्तर प्रदेशमधून बाईक आणली आणि कल्याणामध्ये चोरी केली

धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्हीत दिसणाऱ्या बाईकचा धागा पकडत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. ही गाडी उत्तर प्रदेशमधून कल्याणात चोरीसाठी आणली होती.

| Updated on: Sep 17, 2022 | 10:29 PM

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्यात. या पार्श्वभूमीवर पोलीस सुद्धा अलर्ट झालेत. कल्याण पूर्वेत देखील एका महिलेचे दागिने लुटून चोर पसार झाले होते. यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. यादरम्यान 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही पोलीसांनी तपासले आणि अखेर दोन आरोपीना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्हीत दिसणाऱ्या बाईकचा धागा पकडत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. ही गाडी उत्तर प्रदेशमधून कल्याणात चोरीसाठी आणली होती.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.