‘या’ आमदारांना व्हायचंय खासदार, अमोल कोल्हे यांना देणार तगडी फाईट

अमोल कोल्हे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास तयार आहोत. निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपकडेच येणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात भक्कम करण्यासाठी भाजप उमेदवार निवडून आणणारच...

'या' आमदारांना व्हायचंय खासदार, अमोल कोल्हे यांना देणार तगडी फाईट
| Updated on: Jun 07, 2023 | 10:14 PM

शिरूर : काही दिवसांपूर्वी माजी आमदार विलास लांडे यांनी मी शिरूर लोकसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे. शेवटी पक्ष कोणाला उमेदवारी द्यायची ठरवेल. पक्ष जो कोणी उमेदवार असेल त्याचं मी काम करेल, असे सांगत खासदारकी लढविण्यासाठी आपण इच्छुक असल्याचा संदेश पक्ष नेतृत्वापर्यत पोहोचविण्यात यशस्वी झाले. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. तर, अमोल कोल्हे यांच्याविरोधात भाजपचा उमेदवार कोण हे अदयाप निश्चित झाले नाही. अशातच आता भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मोठे विधान केलंय. अमोल कोल्हे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यास तयार आहोत. निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपकडेच येणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात भक्कम करण्यासाठी भाजप उमेदवार निवडून आणणारच असे आमदार लांडगे म्हणाले. तसेच, पक्षाने संधी दिल्यास मी निवडणूक लढविणार असेही आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केलं.

Follow us
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.