4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 AM | 15 July 2021

मागील बराच काळापासून कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनामुळे मुंबईतील लोकल ट्रेनवरही अनेक निर्बंध टाकण्यात आले आहेत

कोरोना संकटामुळे सर्व प्रकारच्या वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता इतर सर्वांवरील निर्बंध शिथल करण्यात आले आहेत. मात्र मुंबईतील लोकल ट्रेनवरील निर्बंध अजूनही तसेत असल्याने निर्बंधात शिथिलता आणण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान जुलै महिना अखेरपर्यंत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका हे विचार विनिमय करुन निर्णय घेतील अशी माहिती समोर येत आहे.