TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7 AM | 26 November 2021
एसटी महामंडळाची वसईत आज पहिली बस धावली आहे. वसई बस आगारातून सकाळी साडे सातच्या सुमारास निघालेली बस 8 वाजता वसई रोड नवघर बस आगारात पोहचली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी संपूर्ण राज्यात कर्मचारी यांचा संप सुरू आहे. दोन दिवसांपासून संपकरी आणि राज्यसरकार मध्ये चर्चा सुरू आहेत. कर्मचाऱ्याची वेतनवाढ झाली आहे.
एसटी महामंडळाची वसईत आज पहिली बस धावली आहे. वसई बस आगारातून सकाळी साडे सातच्या सुमारास निघालेली बस 8 वाजता वसई रोड नवघर बस आगारात पोहचली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीसाठी संपूर्ण राज्यात कर्मचारी यांचा संप सुरू आहे. दोन दिवसांपासून संपकरी आणि राज्यसरकार मध्ये चर्चा सुरू आहेत. कर्मचाऱ्याची वेतनवाढ झाली आहे. पण विलीनीकरण चा मुद्दा प्रलंबित असल्याने अनेक संपकरी कामावर हजर होण्यास तयार नाहीत. पण आज एक बस वसईत धावल्याने प्रवाशानी आनंद व्यक्त केला आहे. ज्या प्रमाणे वसईत बस धावली तशीच आता वसईच्या ग्रामीण भागात ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी होत आहे..
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

