Aditya Thackeray : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यूपीच्या दौऱ्यावर ; लवकरच घेणार प्रभू रामाचे दर्शन

आदित्य ठाकरे याच्याबरोबर या दौऱ्यात महाराष्ट्रातून जवळपास 1200 शिवसैनिक सहभागी झाले आहेत. अयोध्या ही कोणतीही राजकीय भूमी नसून ते राम जन्मभूमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Aditya Thackeray : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यूपीच्या दौऱ्यावर ; लवकरच घेणार प्रभू रामाचे दर्शन
| Updated on: Jun 15, 2022 | 4:00 PM

मुंबई – शिवसेना नेते व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. लवकर आदित्य ठाकरे अयोध्येत  जाऊन राम लल्लाचे दर्शन घेणार आहे. या दौऱ्यात शिवसैनिकानीं(Shiv sena) मोठ्या जल्लोषात त्याचे स्वागत केले. आज सायंकाळी 5:30 ला राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शरयू नदीची आरती करणार आहेत. आदित्य ठाकरे याच्याबरोबर या दौऱ्यात महाराष्ट्रातून जवळपास 1200 शिवसैनिक सहभागी झाले आहेत. अयोध्या ही कोणतीही राजकीय भूमी नसून ते राम जन्मभूमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी उत्तरप्रदेश (UP) इस्कॉन मंदिरापूजा करणार आहेत. आदित्य ठाकरे याचा अयोध्येचा हा तिसरा दौरा आहे.

 

Follow us
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.