TV9Vishesh | प्रथा-कायद्यांना बंद करणाऱ्या समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांची जयंती
TV9Vishesh | प्रथा-कायद्यांना बंद करणाऱ्या समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांची जयंती
प्रथा-कायद्यांना बंद करणाऱ्या समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांची आज जयंती आहे. 22 मे 1772 रोजी राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला. त्यांनी इस्लाम, हिंदू आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केला. मुगल सम्राट दुसरा अकबरने त्यांना ‘राजा’ ही उपाधी दिली होती.
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
