Yavatmal Flood | यवतमाळमध्ये तरुणांचा वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर
यवतमाळमध्ये 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. या तरुणांचा पाण्यात वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. दुचाकी काढण्याच्या नादात हे 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. काळी ते दिग्रस मार्गावरील वसंतनगरमधील ही घटना आहे.
Yavatmal Flood | यवतमाळमध्ये 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. या तरुणांचा पाण्यात वाहून जातानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. दुचाकी काढण्याच्या नादात हे 2 तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. काळी ते दिग्रस मार्गावरील वसंतनगरमधील ही घटना आहे. ज्ञानेश्वर जाधव आणि सुरेश गहिंद्रे अशी या तरुणांची नावं आहेत. | Two youngsters carried away in flood water in Yavatmal
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

