जिथं ठाकरेंनी सभा घेतली त्या खेडमध्येच मुख्यमंत्री शिंदेंची सभा होणार!; तारीख पाहा…
Uday Samant : tv9 मराठीशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेची माहिती दिली आहे. ते काय म्हणालेत पाहा...
काल रत्नागिरीच्या खेडमध्ये उद्धव ठाकरे यांचा सभा झाली. याच खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सभा होणार आहे. यासंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे. “खेडमध्ये ठाकरेंची फार मोठी सभा झाल्याचं भासवल गेलं. पण त्यांचं मुंबईमध्ये जे भाषण झालं तेच खेडमध्येही झालं. याला आम्ही लवकरच उत्तर देऊ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 19 तारखेला खेडमध्ये आहेत. इथे त्यांच्या जाहीर सभा होईल”, असं उदय सामंत म्हणाले. tv9 मराठीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
Published on: Mar 06, 2023 08:35 AM
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

