एकनाथ शिंदेंनी काढलं नाटक? उदय सामंत म्हणतात, ‘गुवाहाटी व्हाया सुरत…’
दहा महिन्यापूर्वी एक नाटक लिहल गेलं, दिग्दर्शित केलं गेल, त्यांची निर्मिती करणारे आपल्या समोर असले आहेत. या नाटकाचं नाव होत गुवाहाटी व्हाया सुरत. 10 महिन्यांपूर्वी हाऊसफुल झालेला शो आजही हाऊसफुल आहे, असं उदय सामंत म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय रण पेटलं.विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे यांनी रात्रीतूनच बंडखोर आमदारांसह महाराष्ट्र सोडला. त्यानंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशाने सत्तासंघर्षाचे राजकीय नाट्य पाहिलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या एकूण 40 आमदारांना गुवाहाटी व्हाया सुरत असा प्रवास केला. या आमदारांचे फोटो, व्हिडीओही व्हयरल झाले.दरम्यान याच पार्श्ववभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे. दहा महिन्यापूर्वी एक नाटक लिहल गेलं, दिग्दर्शित केलं गेल, त्यांची निर्मिती करणारे आपल्या समोर असले आहेत. या नाटकाचं नाव होत गुवाहाटी व्हाया सुरत. 10 महिन्यांपूर्वी हाऊसफुल झालेला शो आजही हाऊसफुल आहे, असं उदय सामंत म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

