Udaynaraje Bhonsle : झुकेगा नही… उदयनराजे भोसले यांचा ‘पुष्पा’ अवतार! पाहा व्हिडीओ
राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. यानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सातारा : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. यानिमित्त अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांना चाहत्यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणण्याची विनंती केली होती. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या हटके स्टाईलने पुष्पा झुकेगा नही…असा डायलॉग म्हटला. आणि चाहत्यांची मनं जिंकली.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

