AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivendraraje | निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची नौटंकी, शिवेंद्रराजेंचा हल्लाबोल

Shivendraraje | निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची नौटंकी, शिवेंद्रराजेंचा हल्लाबोल

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 13, 2021 | 10:18 AM
Share

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातली सुंदोपसुंदी नवीन नाहीय. भलेही एका पक्षात का असेना पण त्यांच्यातलं वैर काही मिटत नाही. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने सामने आले आहेत.

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातली सुंदोपसुंदी नवीन नाहीय. भलेही एका पक्षात का असेना पण त्यांच्यातलं वैर काही मिटत नाही. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने सामने आले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना थेट घराण्याची आठवण करुन देत, आपलं घराणं कुठलं, आपण करताय काय?, असा सवालच विचारलाय.

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या विकासकामांच्या शुभारंभाचा चांगला धडाका लावला आहे. यावर बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंनी चालवलेली दुचाकी आणि पोस्टरबाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Follow Us
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!