Russia च्या हेलिकॉप्टरवर Ukraine चा हल्ला; आकाशात घिरट्या घालणारं रशियाचं विमान पाडलं
एमजी मोटरच्या (MG Motor) बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (ZS EV 2022) च्या नवीन अवतारामध्ये 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले (Apple Carplay) कनेक्टीव्हिटी असणार आहे.
एमजी मोटरच्या (MG Motor) बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही 2022 (ZS EV 2022) च्या नवीन अवतारामध्ये 10.1 इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले (Apple Carplay) कनेक्टीव्हिटी असणार आहे. नवीन झेडएस ईव्हीमध्ये एमजीचे जागतिक यू्.के. डिझाइन फीचर्स सामावलेले आहेत, ज्यामुळे सूक्ष्मदर्शी ग्राहकांना लेजर व कम्फर्ट आणि लक्झरी घटकांची सुधारित श्रेणी देण्यात आली आहे. आपल्या सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड व इलेक्ट्रिक) दृष्टीकोनामधून संचालित अत्याधुनिक ऑटोमेकरने आज ऑटोमोबाइल सेगमेंटमध्ये व्यापक अनुभवांमध्ये वाढ केली आहे. झेडएस ईव्ही सोबत एमजी ग्राहकांना 5-मार्गी चार्जिंग परिसंस्था देत आहे, ज्यामध्ये निवासस्थानी/ कार्यालयांमध्ये मोफत एसी फास्ट-चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डिलरशिप्समध्ये डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन्स, 24 X 7 चार्ज-ऑन-दि-गो फॅसिलिटी (5 शहरांमध्ये) आणि सॅटेलाइट शहरे व टूरिस्ट हब्स येथे चार्जिंग स्टेशन्स यांचा समावेश आहे. दरम्यान, भारतात उपस्थित असलेल्या MG डीलरशिपने 2022 MG ZS EV साठी प्री-बुकिंग सुरू केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

