Ukraine मध्ये महाराष्ट्रातील अडकलेल्या विद्यार्थांना मायदेशी आणण्याचं काम सुरू
यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचं काम सुरु आहे. एअर इंडियाचं विमान 300 विद्यार्थ्यांना घेऊन भारतात दाखल होत आहे.
यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याचं काम सुरु आहे. एअर इंडियाचं विमान 300 विद्यार्थ्यांना घेऊन भारतात दाखल होत आहे. भारतातील जवळपास 18 हजारांहून अधिक विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकलेले आहेत. महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी यूक्रेनमनध्ये अडकले आहेत. बहुतांश विद्यार्थी यूक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. महाराष्ट्रातील काही विद्यार्थी आज परत येणार आहेत. मुंबईच्या महापौर यूक्रेनवरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबईतील विमानतळावर दाखल झाल्या आहेत.
Published on: Feb 26, 2022 07:34 PM
Follow Us
Latest Videos
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच

