छोटा राजनला सीबीआयचा दणका; सावंत याचे सिंगापूरमधून प्रत्यारपण

सावंत याला सिंगापूरमधून प्रत्यारपण करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आधी सीबीआय ताब्यात घेईल, असे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंत सिंगापूरमध्ये हॉटेल व्यवसायाच्या मागून छोटा राजनसाठी काम करायचा

छोटा राजनला सीबीआयचा दणका; सावंत याचे सिंगापूरमधून प्रत्यारपण
| Updated on: Apr 19, 2023 | 11:03 AM

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा साथीदार आणि त्याचा फायनान्स हँडलर संतोष महादेव सावंत उर्फ ​​अबू सावंत याला केंद्रीय तपास यंत्रणा आणि मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. त्याला सिंगापूरमधून प्रत्यारपण करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आधी सीबीआय ताब्यात घेईल, असे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावंत सिंगापूरमध्ये हॉटेल व्यवसायाच्या मागून छोटा राजनसाठी काम करायचा. मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हा गेल्या 22 वर्षांपासून राजन टोळीसाठी काम करत होता. तर सावंत राजनच्या काळ्या पैशाचा हिशेबही पाहत होते.

Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.