Thane मधील उपवन तलाव ओव्हरफ्लो, नागरिकांना तलावाजवळ जाण्यास मनाई
लोकं काही पावसाचा आनंदही घेत आहेत पण लोकांना तलावाच्या जवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
ठाणे : ठाण्याचा उपवन तलाव ओव्हरफ्लोव झाला आहे. पाणी रस्त्यावरुन ओसंडून वाहत आहे. लोकं काही पावसाचा आनंदही घेत आहेत पण लोकांना तलावाच्या जवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाण्यातील तलावपाळी तलाव देखील ओसंडून वाहत आहे.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
