Pune | दोन दिवसानंतर पुणे शहरात लसीकरणाला सुरवात,70 केंद्रावर लसीकरण
शहरातील 70 लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी शंभर डोस देण्यात आलेत. (Vaccination started in Pune city after two days, vaccination at 70 centers)
पुणे : दोन दिवसानंतर पुणे शहरात लसीकरणाला सुरवात झाली. शहरातील 70 लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचे प्रत्येकी शंभर डोस देण्यात आलेत.
Follow Us
Latest Videos
