AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: शिंदे गटात गेल्यानंतर पुन्हा शिवसेनेत वापस, राजू विटकरांनी सांगितले निर्णय बदलण्यामागचे कारण

Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 24, 2022 | 12:27 PM
Share

शिवसेनेला पक्षपुटीचे ग्रहण लागल्यानंतर अनेक जण  मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेना नेते राजू विटकर (Raju Vitkar) हेसुद्धा शिंदे गटात सामील होण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी मुंबईत भेट देखील घेतली, मात्र रात्रीतूनच त्यांनी परत शिवसेनेसोबतच काम करण्याचा निर्णय घेतला. TV9 मराठीशी त्यांनी विशेष बातचीत केली. विटकर यांनी आपला निर्णय […]

शिवसेनेला पक्षपुटीचे ग्रहण लागल्यानंतर अनेक जण  मूळ शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. शिवसेना नेते राजू विटकर (Raju Vitkar) हेसुद्धा शिंदे गटात सामील होण्यासाठी गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी मुंबईत भेट देखील घेतली, मात्र रात्रीतूनच त्यांनी परत शिवसेनेसोबतच काम करण्याचा निर्णय घेतला. TV9 मराठीशी त्यांनी विशेष बातचीत केली. विटकर यांनी आपला निर्णय बदलण्यामागचे कारण सांगितले. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला मात्र रात्री घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना हा निर्णय आवडला नाही. टीव्हीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भाषणं सुरू होती. अनेक वृद्ध आणि अपंग शिवसैनिक रक्ताने पात्र लिहीत आपण अजूनही शिवसेनेसोबत असल्याचे सांगत होते. हे पाहून विटकर याचे मन गहिवरून आले. त्यामुळे त्यांनी परत शिवसेनेसोबत प्रामाणिक पणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on: Jul 24, 2022 12:27 PM

Follow Us
शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला.

विठ्ठलाला अडचणीत आणू नका; चंद्रकांत दादांचा कृषीमंत्र्यांना खोचक टोला

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?.

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: आदिनाथ-उर्मिलाचा 16 वर्षांचा संसार का मोडला? नेमकं कारण तरी काय?.

Adinath Kothare and Urmila Kanetkar Divorce: आदिनाथ-उर्मिलाचा 16 वर्षांचा संसार का मोडला? नेमकं कारण तरी काय?

प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री माहितीये का? आज आहे कोट्यवधींची मालकिण.

प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री माहितीये का? आज आहे कोट्यवधींची मालकिण

FIFA World Cup 2026 Final Date, Time in India: अर्जेंटीनाविरुद्ध स्पेन फुटबॉल वर्ल्ड कप फायनलचा थरार, भारतात Live मॅच कुठे, किती वाजता पाहता येणार?.

FIFA World Cup 2026 Final Date, Time in India: अर्जेंटीनाविरुद्ध स्पेन फुटबॉल वर्ल्ड कप फायनलचा थरार, भारतात Live मॅच कुठे, किती वाजता पाहता येणार?