MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 18 August 2021

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधून तालिबानच्या क्रुरतेचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. काबुल विमानतळात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नागरिकावर तालिबान्यांनी थेट गोळीबार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 18 August 2021
| Updated on: Aug 18, 2021 | 4:59 PM

अफगाणिस्तानवर तालिबानींनी कब्जा मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.  अफगाण नागरिकांनी देश सोडण्यासाठी काबूल विमानतळावर केलेल्या गर्दीचे, तालिबानी सैन्य नागरिकांना मारहाण करत असतानाचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओत जलालबादमध्ये एका पत्रकाराला तालिबानी सैन्य मारहाण करत आहे. हा व्हिडीओ जगभरातील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर नेटकरी विविध कमेंट करत आहे. या व्हिडीओसह अफगाणिस्तानमधील अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. यात तालिबानी सैन्य विजयी रॅली काढत असल्याचा एख व्हिडीओ देखील आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर जगभरात चर्चा सुरु आहे. मात्र या सर्वावर अद्यापही कोणताच उपाय निघालेला नाही.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.