पुण्यात DCP मॅडमला हवी हॉटेलची मटण बिर्याणी… ती सुद्धा फुकट! | Viral Audio Clip

पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं. पुण्यातील नागरिकांनी अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी पाहिले आहेत. सोबतच अनेक लाचखोर आणि कामचुकार अधिकारीही त्यांच्या वाट्याला आले आहेत.

पुणे तिथे काय उणे, असं म्हटलं जातं. पुण्यातील नागरिकांनी अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी पाहिले आहेत. सोबतच अनेक लाचखोर आणि कामचुकार अधिकारीही त्यांच्या वाट्याला आले आहेत. अशाच एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. | Viral audio of Pune DCP and Biryani order

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI