प्रथमच 360 डिग्री व्ह्यूमध्ये पाहा लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरुन सुमारे दीड तास देशाला संबोधित केले. पीएम मोदींच्या 360 डिग्री व्ह्यूमधील भाषणाचा व्हिडिओ पीएम मोदींच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावरून १०व्यांदा ध्वजारोहन केले. पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ला सजवण्यात आला होता. लाल किल्ल्याचे अप्रतिम नजारा पाहून सगळेच थक्क झाले. लाल किल्ल्यावर प्रथमच 360-डिग्री कॅमेरा बसवण्यात आला. ज्याच्या मदतीने तुम्ही एका क्लिकवर पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकू शकता तसेच आजूबाजूचे दृश्य पाहू शकता.
Published on: Aug 15, 2023 11:05 PM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

