AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EP 09 : Bus, Evadach Swapna Aahe | कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्या तरुणांच्या बजेटकडून अपेक्षा काय?

पुण्यात राहणाऱ्या नरसिंहने खूप अभ्यास केला. मोठ्या शाळेत शिक्षण (School Education) झालं नव्हतं. मात्र, तांत्रिक कौशल्य आत्मसात केलं होतं. त्यासोबतच डाटा इंट्रीसुद्धा येत होती. याच स्किल्सच्या बळावर पुण्यातील आयटी क्षेत्रात नोकरीची (IT Sector Jobs) संधी मिळेल अशी त्याला आशा होती.

EP 09 : Bus, Evadach Swapna Aahe | कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्या तरुणांच्या बजेटकडून अपेक्षा काय?
budget expectations
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 12:58 PM
Share

पुण्यात राहणाऱ्या नरसिंहने खूप अभ्यास केला. मोठ्या शाळेत शिक्षण (School Education) झालं नव्हतं. मात्र, तांत्रिक कौशल्य आत्मसात केलं होतं. त्यासोबतच डाटा इंट्रीसुद्धा येत होती. याच स्किल्सच्या बळावर पुण्यातील आयटी क्षेत्रात नोकरीची (IT Sector Jobs) संधी मिळेल अशी त्याला आशा होती. अपेक्षेप्रमाणं एका आयटी कंपनीमध्ये (IT Company) क्लाइंट सर्विसचं कामही मिळालं. महिन्याकाठी 30 ते 35 हजार रुपये पगारही मिळत होता. नरसिंहचे वडील नांदेड जिल्हयात शेतमालाची खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. नरसिंहला वडिलांचा व्यवसाय करायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी शिक्षण घेत पार्ट टाईम कामही (Part Time Work) केलं होतं. मात्र, कोरोना येताच सगळं त्यांचं विश्वच बदललं. सगळं काही व्यवस्थित सुरू असतानाच कोरोनामुळे सगळंच विस्कळीत झालं.

आयटी कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू झालं आणि कोरोनाच्या कहरानंतर दोन महिन्यानंतर नरसिंहला कामावरून काढून टाकण्यात आलं. तीन वर्षाच्या नोकरीनंतर फारशी बचतसुद्धा नव्हती. नरसिंहनं ओला टॅक्सी चालवण्याचा काम केलं. पण तोही प्रयत्न निष्फळ ठरला. नरसिंला गावी जाऊन शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसायसुद्धा करायचा नव्हता. कोरोनानंतर भारतातील जॉब मार्केट दोन भागात वाटला गेलाय. पहिल्या भागात नुकतंच शिक्षण पूर्ण झालेले बेरोजगार तरूण. तर दुसऱ्या भागात कोरोनाकाळात ज्यांना नोकरी गमवावी लागली असे नागरिक. आता त्यांचाही समावेश बेरोजगारांमध्ये झालाय. नरसिंहसारखे लोकं दुसऱ्या भागात येतात. सरकारच्या 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या असंघटित क्षेत्रातील मजूरांनी श्रम पोर्टलवर नोंदणी केली.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.