जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्ट्रॉबेरी महोत्सवाचे आयोजन
पुण्याच्या (Pune) कान्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री प्रतिष्ठान व अस्तित्व कला मंचाने स्ट्रॉबेरी (strawberry) महोत्सवाचे आयोजन केले होते.
पुण्याच्या (Pune) कान्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री प्रतिष्ठान व अस्तित्व कला मंचाने स्ट्रॉबेरी (strawberry) महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात गावच्या मुख्य तसेच वाडीवस्तीतील भागशाळेचे पंचाऐंशी विद्यार्थी सहभागी झाले होते. स्ट्रॉबेरीच्या ढिगातील स्वतःच्या हाताने हवे तेवढी फळे घेऊन खाण्याचे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले होते.पहिल्यांदाच आपल्या दोन्हीही हातात बसेल इतकी स्ट्रॉबेरी घेऊन खाताना विद्यार्थ्यांच्या (Student) चेहऱ्यावर अनोखा आनंद पसरला होता.
Published on: Feb 21, 2022 11:50 AM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

