भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कार्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या किंमतींच्या सेगमेंटमध्ये येतात. पण आज आम्ही तुम्हाला एंट्री लेव्हल SUV कारबद्दल सांगणार आहोत. या एसयूव्हींची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख रुपये आहे.

Maruti Vitara Brezza ची एक्स-शोरूम किंमत 7.68 लाख ते 11.33 लाख रुपये आहे. यामध्ये 1462 cc चे इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही 5 सीटर कार आहे, जी BS6 इंजिनसह येते.

Kia Seltos ची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख ते 18.19 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या कारमध्ये 1353 सीसी इंजिन आणि 5 सीटर क्षमता आहे. हे इंजिन 138 bhp पॉवर जनरेट करू शकते.

Tata Nexon ची एक्स-शोरूम किंमत 7.39 लाख ते 13.34 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या कारमध्ये 1199 cc चे इंजिन उपलब्ध आहे. ही 5 सीटर कार आहे. हे कार मॉडेल पेट्रोल, डिझेल आणि अगदी इलेक्ट्रिकमध्येही उपलब्ध आहे.

Hyundai Venue ची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख ते 11.87 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यात 1197 cc चे इंजिन असून ही 5 सीटर कार आहे.