AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4.5 लाखांची Datsun कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Best Deal) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार (Budget Cars) खरेदी करु शकाल.

4.5 लाखांची Datsun कार अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
Datsun RediGO (प्रातिनिधिक फोटो)
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 05, 2022 | 8:00 AM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल (Best Deal) माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार (Budget Cars) खरेदी करु शकाल. कोरोना काळात आपल्याकडे स्वतःची वैयक्तिक कार असणे गरजेजे झाले आहे. जर आपण सेकंड हँड कार (Second Hand Car) विकत घेण्याचा विचार करत असाल परंतु बजेटमुळे चिंतेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार डीलबाबत माहिती देणार आहोत.

आम्ही ज्या कारबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती कार तुम्ही शोरुममधून खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला त्यासाठी 4.20 ते 5 लाख रुपये मोजावे लागतील. त्यामुळे अर्ध्या किंमतीत मिळणाऱ्या या कारची डील तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आम्ही तुम्हाला Datsun RediGO या कारच्या एका डीलबाबत माहिती देत आहोत. CarDekho नावाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध असलेली ही कार 2.26 लाख रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

कारचे डीटेल्स

Datsun RediGO चं हे 2016 मधील मॉडेल असून ही पेट्रोल कार आहे. ही फर्स्ट ओनर कार असून मुंबईतला MH02 (उपनगर) या आरटीओमध्ये रजिस्टर्ड आहे. यामध्ये 799 सीसी क्षमतेचं इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये मॅन्यूअल ट्रान्समिशनचा पर्याय आहे. ही कार आतापर्यंत 28,442 किमी धावली आहे. या कारवर थर्ड पार्टी इन्श्योरन्स उपलब्ध आहे. ही कार मुंबईत उपलब्ध आहे.

बेनिफिट्स

संबंधित वेबसाईटने ग्राहकांसाठी फ्री आरसी ट्रान्सफरची सुविधा देऊ केली आहे. तसेच 6 महिन्यांसाठी रोडसाईड असिस्टन्सची (6 Months Pan India Road Side Assistance) सुविधादेखील ग्राहकांना मिळेल. कारवर 6 महिन्यांची वॉरंटी आहे (Comprehensive Warranty). जर तुम्हाला ही कार आवडली नाही तर तुम्ही ती 7 दिवसांच्या आत कार परत करुन दिलेले पैसे परत (7 Days Money Back Guarantee) मिळवू शकता. ग्राहक कारदेखो या वेबसाईटवरील मुंबई सेक्शनमध्ये ही कार पाहू शकतात.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड कार घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. कारचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. कार मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, कार आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही कार खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही CarDekho वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

तुमच्या मनात कारचं स्वप्न असेल तर तुमची गाडी तुम्हाला म्हणतेय ‘गाडी बुला रही है…’; किंमत फक्त…

ऑटो इंडस्ट्रीत कहीं खुशी कहीं गम, जानेवारी 2022 मधील विक्रीचे आकडे जाहीर, Mahindra, Tata ची शानदार सुरुवात

लोकप्रिय Tata Nexon आता CNG सह येणार, Maruti Brezza चं सीएनजी व्हेरिएंटदेखील सज्ज

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली