AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फायद्याची बातमी ! कार खरेदीचा विचार करताय का? मग या ऑफर्स जाणून घ्याच

रेनॉल्ट क्विडवर, निर्माता 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 65,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देत आहे. क्विडच्या 0.8L व्हेरिएंटला 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. तसेच 1.0L व्हेरिएंटला 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

फायद्याची बातमी ! कार खरेदीचा विचार करताय का? मग या ऑफर्स जाणून घ्याच
फायद्याची बातमी ! कार खरेदीचा विचार करताय का? मग या ऑफर्स जाणून घ्याच
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 7:28 AM
Share

नवी दिल्ली : दसऱ्या पाठोपाठ दिवाळी आणि नंतर नाताळ, असा सणासुदीचा काळ जवळ आला आहे. गेली दीड वर्षे मार्केटवर कोरोना महामारीचा विपरीत परिणाम झाला होता. मात्र आता वाहन उद्योग क्षेत्रात पुन्हा चांगले वातावरण तयार झाले आहे. फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉल्ट आगामी सणासुदीच्या अगोदर अर्थात याच महिन्यात भारतीय बाजारात आपल्या वाहनांवर काही उत्तम प्रकारची सूट देत आहे. जर तुम्ही विक्रीच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळून नवीन वाहन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ही माहिती अवश्य वाचा. खाली दिलेल्या यादीतील रेनो कारवर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर तुम्ही येथे पाहू शकता. चला तर जाणून घ्या या ऑफर्सबद्दल. (Good news, Thinking of buying a car, Then know these offers)

रेनॉल्ट क्विडवर, निर्माता 10,000 रुपयांची रोख सवलत आणि 65,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देत आहे. क्विडच्या 0.8L व्हेरिएंटला 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. तसेच 1.0L व्हेरिएंटला 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. Renault Chiger च्या RXT आणि RXZ ट्रिमवर 15,000 रुपयांची रोख सूट आणि RXL ट्रिमला 10,000 रुपयांची रोख सूट मिळणार आहे.

उत्पादन वर्ष 2021 पूर्वीच्या मॉडेल्सवर 25,000 रुपयांची रोख सूट दिली जात आहे. 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि MPV (जुने आणि नवीन मॉडेल) वर 75,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनससह उपलब्ध आहे.

क्विड, ट्रायबर आणि किगरवर उत्तम ऑफर

रेनॉल्ट किगरसाठी कोणतीही रोख सवलत किंवा एक्सचेंज बोनस नाही. तथापि, रु. 95,000 पर्यंत लॉयल्टी बोनस उपलब्ध आहे. अंतिमतः रेनो डस्टरला 50,000 रुपयांची रोख सूट आणि 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळतो. तसेच 1.1 लाख रुपयांपर्यंत लॉयल्टी बोनस मिळतो. सर्व रेनॉल्ट वाहने क्विड, ट्रायबर आणि किगरवर ऑफरवर कॉर्पोरेट सूट मिळत आहे, ज्याची किंमत 10,000 रुपये आहे.

रेनॉल्ट डस्टरवरही खूप सूट मिळणार

रेनो डस्टरला 30,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत मिळत आहे. डस्टरवर 15,000 रुपये आणि इतर सर्व मॉडेल्सवर 5,000 रुपयांचा ग्रामीण लाभदेखील आहे. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कॉर्पोरेट सूट आणि ग्रामीण लाभ एकत्र मिळू शकत नाही. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

भारतात डस्टर बंद केले जाऊ शकते

रेनो भारतातील डस्टर एसयूव्ही बंद करण्याची योजना आखत आहे. काही रिपोर्टनुसार, फ्रेंच निर्माता भारतीय बाजारात नवीन जनरेशनची डस्टर 2022 किंवा 2023 मध्ये लाँच करू शकते. (Good news, Thinking of buying a car, Then know these offers)

इतर बातम्या

MPSC PSI Physical Test Date | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणीची तारीख जाहीर, तब्बल दोन वर्षानंतर मुहूर्त

IPL 2021: लीग सामन्यानंतरही हर्षल पटेल पर्पल कॅपचा धनी, प्लेऑफमध्ये चित्र बदलणार का?

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.