AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑगस्टमध्ये टॉप- 5 स्कूटर विक्रीचे आकडे पाहिलेत का ? खरेदी आधी यादी पाहा…

जर तुम्ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम भारतीय बाजारपेठेत कोणत्या मॉडेल्सना जास्त मागणी आहे हे जाणून घ्या. या यादीमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्ही स्कूटर्सचा समावेश आहे.

ऑगस्टमध्ये टॉप- 5 स्कूटर विक्रीचे आकडे पाहिलेत का ? खरेदी आधी यादी पाहा...
Sales of electric two-wheelers
| Updated on: Sep 10, 2026 | 6:44 AM
Share

भारतात स्कूटर केवळ येजा करण्याचे साधन राहिलेले नाही. तर कुटुंबातील दैनंदिन गरज बनली आहे. ऑफीस जायचे असेल, मुलांना शाळेत सोडायचे असेल, बाजारात जायचे असेल वा शहरात छोट्या अंतरावर जायचे असेल तर स्कूटर चालवणे अनेकांना बाईकच्या तुलनेत सोपे वाटते. हेच कारण आहे की भारतीय बाजारात दर महिन्याला मोठ्या संख्येने स्कूटर विक्री होतात. ऑगस्ट २०२६ मध्ये एकूण रिटेल विक्री १७,१४,६१० झाली त्यात सुमारे १,८३,८०२ इलेक्ट्रीक स्कुटरचा समावेश आहे. जर अशा स्थितीत तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सौदा फायद्याचा की तोट्याचा?, स्कूटर विक्रीत सर्वात पुढे …

Honda Activa सर्वात पुढे

Honda Activa अनेक वर्षांपासून विक्रीत आहे पुढे, जुलै २०२६ अखेर मॉडेल प्रमाणे विक्रीत Activa स्कूटर २,०६,१७० विक्रीसह पहिला क्रमांक गाठला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत या दुचाकीची विक्री यंदा थोडी कमी आहे. होंडा एक्टीवा ही खास करुन रोजच्या वापरासाठी चांगली आहे. सोपी राईड आणि कुटुंबासाठी सुविधाजनक स्कूटर म्हणून पसंद केले जाते. घरातील प्रत्येकाला सहज चालवता येईल स्कूटर हवी असेल तर एक्टीव्हाला तुमच्या बेस्ट आहे.

TVS Jupiter ची देखील जबरदस्त डिमांड

TVS Jupiter या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै २०२६ मध्ये टीव्हीएस मोटर कंपनीने अधिकृत विक्री संख्या सांगितलेली नाही. परंतू काही स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार १,४८,५९५ युनिट विकले गेले आहेत. गेल्यावर्षी पेक्षा ही विक्री जास्त आहे. Jupiter आरामदायक राईड, कुटुंबाचा वापर आणि चांगली स्टोरेजसाठी पसंद केले जाते. या विक्रीतील वाढ हे सांगते की खरेदीदार Activa च्या शिवाय दुसरे ऑप्शन देखील पसंद केले जात आहे.

Suzuki Access ने बनविली टॉप-3 मध्ये जागा

Suzuki Access 125 ने देखील विक्रीच्या बाबतील आपली मजबूत स्थिती कायम राखली आहे. जुलैमध्ये याचे ८२,५०५ युनिट विकले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही २१ टक्क जास्त आहे. ही स्कूटर खास करुन त्या लोकांनी पसंद असून ज्यांना 125cc सेगमेंटमध्ये चांगले प्रदशर्न आणि आराम हवा आहे. खरेदीच्या आधी या याचे फिचर्स, किंमत आणि मायलेज जरुर तपासा…

TVS iQube ची इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये बाजी

जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करु इच्छीत असाल तर TVS iQube वर देखील नजर टाकू शकतो. जुलै २०२६ मध्ये याची विक्री ५९,३८६ युनिट झाली होती. ही स्कूटर विक्रीत चौथा नंबरला आहे .हीच्या वार्षिक विक्रीत १५८ टक्के वाढ नोंदली आहे. ऑगस्टमध्ये देखील इलेक्ट्रीक स्कूटरचा बाजारात मजबूत राहिला आहे. टीव्हीएसने ४८,८७३ इलेक्ट्रीक टू – व्हीलर रिटेल केले.

Bajaj Chetak ची देखील घौडदौड

जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करु इच्छीत असाल तर Bajaj Chetak देखील चांगला पर्याय असू शकते. जुलैमध्ये ४७,१८४ युनिट विक्री झाल्या आहेत. गेल्या वर्षी ११,५८४ युनिटची विक्री झाली होती. वार्षिक आधारे याची विक्री वाढली आहे. इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांदरम्यान चेतकच्या मागणीत वाढ झाली आहे. आता पेट्रोल मॉडेलच्या सोबत इलेक्ट्रीक ऑप्शनकडे लोकांच्या नजरा वळल्या आहेत.

TVS iQube देखील मार्केटमध्ये जागा

जर तुम्ही पेट्रोलच्या ऐवजी इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करु इच्छीत असाल तर TVS iQube वर देखील नजर टाकू शकता. जुलै २०२६ मध्ये या स्कूटरचे ५९,३८६ युनिट विक्री झाली होती. ही स्कूटर विक्रित चौथ्या क्रमांकावर होती. या स्कूटरी विक्रीत प्रत्येक हंगामात वाढ होत आहे.ऑगस्टमध्ये देखील इलेक्ट्रीक टु- व्हिलर टीव्हीएस ४८,८७३ युनिट्स विक्री झाली आहे.

Follow Us
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?