AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HDFC चे नवीन EV लोन, कारची बॉडी आणि बॅटरीसाठी मिळेल वेग-वेगळे कर्ज

HDFC बँकने फ्लेक्सी इलेक्ट्रीक कार लोन लाँच केली आहे. यात कारची बॉडी आणि बॅटरीसाठी वेग-वेगळे फायनान्सिंग मिळणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार EMI निश्चित करु शकता.

HDFC चे नवीन EV लोन, कारची बॉडी आणि बॅटरीसाठी मिळेल वेग-वेगळे कर्ज
HDFC's New EV Loan
| Updated on: Oct 25, 2026 | 9:48 PM
Share

जर तुम्ही इलेक्ट्रीक कार (EV) खरेदी करण्याचा विचार करत असाल, परंतू त्याची जास्त किंमत आणि महिन्या ईएमआय तुमच्या बजेटवर परिणाम करत असेल तर तुमच्यासाठी HDFC बँकेची नवीन स्कीम कामी येऊ शकते. HDFC बँकेने ‘फ्लेक्सी इलेक्ट्रिक कार लोन’ लाँच केले आहे. यामुळे ग्राहक आपल्या गरजेनुसार ईएमआयचा भार निश्चित करु शकतो. वास्तविक, EV च्या एकूण किंमतीत बॅटरीचा भाग महत्वाचा असतो. त्यामुळे लोकांना अनेकदा पेट्रोल – डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रीक कार खरेदी करण्यासाठी जास्त रकमेची गरज लागते. HDFC बँकेच्या नव्या योजनेत बॅटरीच्या खर्चाला वेगळे करुन लोन चुकवण्याची सुविधा देण्यात येत आहे.

HDFC बँकेचे नवीन EV लोन काय?

HDFC बँकेने EV खरेदी करणाऱ्यासाठी ‘फ्लेक्सी इलेक्ट्रिक कार लोन’ ची सुरुवात केली आहे. या योजनेत कार बॉडी आणि बॅटरीच्या किमतीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात कार्ड दिले जातील.यात बॅटरीसाठी लोनला दीर्घकाळ चुकवण्याचा पर्याय दिला जातो. तसेच बँकेच्या मते ग्राहक आपल्या गरजेनुसार प्रत्येक महिन्याचा ईएमआय ठरवू शकतो.

बॅटरी आणि कारच्या बॉडीसाठी वेग-वेगळ्या लोनचा काय फायदा ?

इलेक्ट्रिक कार (EV)ची बॅटरी त्याच्या सर्वात महागड्या पार्टपैकी एक असते. यामुळे कारची सुरुवातीची किंमत वाढते. बँकेचे म्हणणे आहे की नवीन लोक योजनेत बॅटरीचा खर्चाला वेगळे ठेवल्याने ग्राहकांना EMI ओझे नीट विभागण्यास मदत मिळते.

HDFC बँकच्या किती ब्रँचमध्ये सुविधा ?

HDFC बँकेच्यानुसार फ्लेक्सी इलेक्ट्रीक कार लोनची सुविधा देशभरातील ९,७०० हून अधिक शाखात उपलब्ध आहे. ही योजना ईव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ध्यानात घेऊन सुरु करण्यात आली आहे.

Follow Us
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी...
PM मोदींच्या वडिलांबाबत खर्गेंचे वादग्रस्त विधान, सभेतच युवकांनी केला राडा; म्हणाले, पंतप्रधान कुठेच जाणार नाही...
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त,
किनगावमध्ये RSS पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं काय घडलं?
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे...
500 कोटींच्या ओडिओ क्लिपचं प्रकरण अचानक बंद का झालं? कारण, जरांगे म्हणाले...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे...
वरळी ते नवी मुंबई विमानतळ प्रवास होणार ट्राफिक फ्री! विकासकामांचे उद्घाटन
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो;
आकाशात भारतीय वायुसेनेचा थरार! वाराणसीत ‘विंग्स ओव्हर गंगा’ एअर शो; मोदींची उपस्थिती
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी...
कर्ज घेतलं अन् अचानक बेपत्ता झाले! नांदेडमधील दोन शेतकरी... फायनान्स कपनीवर संशय
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक; मराठा आंदोलन दडपण्याचा कट
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
राष्ट्रवादीच्या पडद्यामागे हालचाली? गुप्त बैठकीनंतर चर्चांना उधाण!
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ..
भीमाशंकरच्या जंगलावर कुऱ्हाड! अडीच लाख झाडांच्या रक्षणासाठी ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार,
गोकुळच्या विजयाचा जल्लोष! सतेज पाटील यांचा पुण्यात भव्य सत्कार, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत