AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra ने लाँच केली नवीन SUV, काय आहे Bolero Bold ची खासियत…

महिंद्राच्या या एसयुव्हीला लोकांची पसंती आहे. आकड्याचा विचार केला तर सप्टेंबर महिन्यात बोलेरोच्यी विक्रीत २५३ टक्क्यांचा ईयर-ऑन-ईयर वाढ झाली आहे. या कारच्या ९७१० युनिट्स सप्टेंबर २०२६ मध्ये विक्री झाल्या आहेत.

Mahindra ने लाँच केली नवीन SUV, काय आहे Bolero Bold ची खासियत...
Mahindra Bolero Bold Edition
| Updated on: Oct 21, 2026 | 9:02 PM
Share

महिंद्राने आपल्या एंट्री लेव्हलच्या एसयुव्ही सेगमेंटमध्ये एक नवीन व्हर्जन जोडले आहे. कंपनीने बोलेरोची बोल्ड एडिशन लाँच केली आहे. या एसयुव्हीच्या या व्हेरिएंटमध्ये काही एक्सटीरियर आणि इंटेरियर अपडेट्स पाहायला मिळणार आहेत. कंपनी एक्सेसरिज सारखे अनेक फिचर्स या एसयुव्हीत आता ऑफर करत आहे. चला तर पाहूयात बोलेरोच्या या बोल्ड एडीशनची काय आहेत वैशिष्ट्ये….

गेल्या काही दिवसात महिंद्राने आपल्या नवीन एसयुव्हीचे टीझर टाकून उत्सुकता वाढवली होती. आता कंपनीने अखेर आपली ही बोलेरो बोल्ड लाँच केली आहे. कंपनीने या नव्या महिंद्र बोलेरोत बोल्ड एडिशन (Mahindra Bolero Bold Edition) लाँच केले आहे. हे कारचे अपडेटेड व्हर्जन नाही तर नवीन एडीशन आहे. यात काही एक्सटर्नल अपडेट्ससह एक्सेसरिज पाहायला मिळणार आहे.

महिंद्रा बोलेरो लोकांची आवडती सुव्ह आहे. खास करुन टीयर – २ आणि टीयर – ३ शहरात जेथे लोकांना जास्त झकपक कार ऐवजी मजबूत आणि दणकट कार हवी असते. नव्या बोलेरो बोल्ड एडिशनच्या एक्सटीरियरमध्ये आपल्याला ब्राँझ एक्सेंट पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात या नव्या एसयुव्हीत काय वैशिष्ट्ये आहेत.

काय आहे नव्या एसयूव्हीत खास?

महिंद्रा बोलेरोच्या डिझाईनमध्ये काही खास बदल झालेला नाही. एसयुव्हीत रग्ड लूक्स वाला फ्रंट एंड, हॅलोजन हेडलँप्स, एक मेटल बंपर ग्रिल आणि अन्य काही वैशिष्ट्ये आधी सारखच आहेत. बोल्ड एडिशनमध्ये कंपनीने बाँझ एन्स्पायर्ड स्टायलिंग दिली आहे.

या अंतर्गत ब्राँझ फ्रंट एक्सेंट, बोल्ड साईड क्लॅडिंग, ब्राँझ एलॉय व्हील्स, रुफ रेल्स, बाँझ एक्सेंटसह ब्लॅक लेदरेट सीट्स आणि रिअर व्ह्यू कॅमेरा देण्यात आला आहे. महिंद्राने या एक्सेसरिज पॅकेजच्या किंमतीची घोषणा अद्याप केलेली नाही.

महिंद्रा या एक्सेसरिजला डीलर लेव्हल पॅक म्हणून ऑफर करु शकते. जर असे झाले तरी त्या ग्राहकांना देखील फायदा मिळेल जे एसयुव्हीचा बेस व्हेरिएंट निवडतील. तसे पाहिले तर महिंद्रा बोलेराची किंमत ८.५७ लाख रुपये एक्स शोरुम पासून सुरु होते. तर कारचा टॉप व्हेरिएंट ९.९९ लाख रुपये एक्स शोरुम आहे.

इंजिनाची वैशिष्ट्ये

बोलेरो बोल्ड एडिशनमध्ये तेच जुने इंजिन आहे. ही कार १.५ लिटरच्या थ्री-सिलिंडर डिझेल इंजिनासह येते. जी ७६ एचपीची पॉवर आणि २१० एनएमचा टॉर्क ऑफर करते. रिअर व्हील ड्राईव्ह एसयुव्हीच्या सोबत ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिले आहेत. एसयुव्हीचे मायलेज १६.५ किमी प्रति लिटर आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?