AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra Thar च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी

Mahindra 5 Door Thar Launch Date : 3 दरवाजाची थार लॉन्च झाली. लॉन्च नंतर या गाडीला ग्राहकांकडून भरपूर प्रेम मिळालं. अजूनही हे प्रेम मिळतय. आता नवीन मॉडल येणार आहे. लॉन्चच्या आधी थारच्या नव्या मॉडलमध्ये कोणते-कोणते फिचर्स असणार जाणून घ्या.

Mahindra Thar च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी
Mahindra Thar 5 Door
| Updated on: Jul 05, 2024 | 4:18 PM
Share

Mahindra Thar 3 Door आल्यानंतर ग्राहक आतुरतेने कंपनीच्या Thar 5 Door ची प्रतिक्षा करतायत. पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये ही गाडी लॉन्च होईल. Thar 5 Door Armada मध्ये Mahindra XUV700 चे काही प्रीमियम फ्लॅगशिप फीचर्स मिळू शकतात. ऑफिशियल लॉन्चनंतर महिंद्रा 5 डोअर थारची टक्कर थेट Force Gurkha 5 Door आणि Maruti Suzuki Jimny शी आहे. महिंद्रा Thar 5 Door मध्ये कोण-कोणते फिचर्स मिळणार? ते जाणून घ्या.

सध्याच्या 3 डोर थारमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. 5 दरवाजाच्या महिंद्रा थारमध्ये ग्राहकांसाठी 10.25 इंच इंफोटेंमेंट सिस्टमचा समावेश केला जाऊ शकतो. नव्या इंफोटेंमेंट सिस्टिममध्ये वायरलेस एपल कारप्ले-एंड्रॉयड ऑटो, नेविगेशन, AdrenoX कनेक्ट आणि महिंद्रा कनेक्टेड टेक सारख्या फीचर्सचा सपोर्ट मिळू शकतो.

5 Door Thar Safety Features

3 दरवाजाच्या महिंद्रा थारमध्ये सध्या स्टँडर्ड दोन एयरबॅग्स मिळतात. मात्र, तरीही Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार एडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीची रेटिंग मिळाली आहे. नव्या थारसोबत कंपनी सेफ्टीमध्ये आणखी सुधारणा घडवू शकते. नव्या थार स्टँडर्डमध्ये 6 एयरबॅग्स दिल्या जाऊ शकतात. त्या शिवाय गाडीत Level 2 ADAS फीचर्सचा समावेश केला आहे.

Dual-Zone Climate Control

2019 मध्ये पहिल्यांदा महिंद्राने XUV300 सोबत डुअल झोन क्लायमेट कंट्रोल फिचर दिला होता. त्यानंतर 2024 मध्ये XUV700, XUV400 इलेक्ट्रिक आणि 3X0 सारख्या गाड्यांचा सुद्धा या फिचरमध्ये समावेश केला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.