सर्वात मोठी चाकं असलेली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Mar 25, 2022 | 2:32 PM

Okinawa Okhi 90 Price: Okinawa ने भारतात आपली हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. Okhi 90 असे या स्कूटरचे नाव आहे. सबसिडीनंतर या स्कूटरची किंमत 1.03 लाख रुपये आहे.

1 / 5

2 / 5
ही भारतातली सर्वात मोठी चाकं असलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यामध्ये कंपनीने 16 इंचांच्या अलॉय व्हील्सचा वापर केला आहे. ही स्कूटर मोठ्या टायर्ससह रायडरला चांगली ग्रिप देतात. चिखलमय रस्त्यांमधूनही ही स्कूटर सहज बाहेर पडू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

3 / 5
Okinawa Okhi 90  मध्ये LED हेडलाइट्सचे शानदार डिझाइन देण्यात आले आहे. तसेच, कंपनीने ब्रँडचा लोगो समोरच्या बाजूला लावला आहे. यात सेन्सेटिव्ह लाईट सेन्सर आहे, जो अंधारात चांगली व्हिजीबिलिटी प्रदान करतो.

4 / 5
ओकिनावा ओखी 90 मध्ये नॉब-स्टाइल ऑटोमॅटिक कीलेस स्टार्ट हे फीचर देण्यात आले आहे. ज्याद्वारे ही स्कूटर क्विक स्टार्ट करता येते. कंपनीने यातलं की पोर्ट (चावी लावण्याचं पोर्ट) अधिक आकर्षक बनवलं आहे.

5 / 5
Okinawa Ockhi 90 मध्ये बिल्ट नेव्हिगेशन सिस्टम आहे. यात डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मोबाईल चार्जिंग पोर्ट आणि लगेज बॉक्स, सिक्योर पार्किंग सेन्सर इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.