AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield एकमेव इलेक्ट्रीक बाईक, सिंगल चार्जमध्ये धावते, सिंगल चार्ज किती धावते…

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रीक बाईक Flying Flea C6 ची किंमत तुम्हाला किती आहे हे माहिती आहे का ? ही बाईक सध्या कोणत्या शहरात उपलब्ध आहे ? हीची टॉप स्पीड किती आहे हे सांगा, आज आपणे या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.

Royal Enfield एकमेव इलेक्ट्रीक बाईक, सिंगल चार्जमध्ये धावते, सिंगल चार्ज किती धावते...
Royal Enfield Flying Flea C6 Price in India
| Updated on: Oct 11, 2026 | 5:18 PM
Share

Royal Enfield ही कंपनी तुम्हाला माहिती आहे. पण रॉयल इनफिल्डच्या एकमेव इलेक्ट्रीक बाईकचे नाव काय आहे हे माहिती आहे का ? या इलेक्ट्रीक बाईकचे नाव Flying Flea C6 असे आहे. या बाईक चार्ज करण्यास नेमका किती वेळ लागतो. या बाईकमध्ये kWh ची बॅटरी क्षमता दिलेली आहे. ही बाईक सध्या कोणत्या शहरात  विक्रीसाठी उपलब्ध आहे ? या बाईकचा टॉप स्पीड किती आणि  किंमत नेमकी किती पाहूयात….

रॉयल एनफिल्ड कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 2,79,000 रुपये (एक्स शोरूम) आहे. या किंमतीत ही बाईक बंगलुरु आणि हैदराबादमध्ये मिळते. BaaS प्रोग्रॅमसह या बाईकची किंमत 1,99,000 रुपए (एक्स शोरूम) आहे.

Royal Enfield Flying Flea C6 Range

या बाईकमध्ये 3.91kWh ची बॅटरी क्षमता दिलेली आहे. ही मोटरसायकल एकदा सिंगल चार्जवर 154 किलोमीटरपर्यंत दूर अंतरावर जाऊ शकते. आणि या बाईकची टॉप स्पीड 115km/h आहे. कंपनीच्या साईटवर दिलेल्या माहितीनुसार या बाईकला 20 ते 80 टक्के चार्ज होण्यास केवळ 65 मिनिटे लागतात.

बंगलुरु शहरानंतर आता या शहरात मिळणार

ही बाईक कंपनीच्या Flying Flea सब ब्रँड अंतर्गत मिळते. आधी ही बाईक केवळ बंगलुरुत उपलब्ध होती, परंतू आता या बाईकला हैदराबादमध्ये देखील उपलब्ध करण्यात आले आहे.या बाईकला बार्सिलोना, लंडन, पॅरिस, बर्लिन आणि रोम युरोप अंतर्गत पाच शहरात देखील उपलब्ध आहे.

ब्रेकिंग सिस्टीम

207MM च्या ग्राऊंड क्लिरन्स असलेल्या या इलेक्ट्रिक बाईकमध्ये डिस्क ब्रेक सिस्टम देण्यात आली आहे., फ्रंट डिस्क 260 mm आणि रिअर डिस्क 220mm ची आहे. यात 3 सेंसेटिव्हीटी ऑप्शन्ससह ड्युअल चॅनल ABS आणि स्विचेबल रिअर ABS देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाईक केवल 3.7 सेकंदात झिरो ते 60 चा वेग पकडू शकते.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु