Explained : आता सोने विकायची वेळ आली आहे का? की पुन्हा सोने खरेदी करावी ?

सोन्याचा दर त्याच्या पिकवर आहेत. यावर्षी सोन्याच्या दरात १४ टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांच्या मनात आता हा सवाल आहे की सोने विकून नफा कमवयाचा की पुन्हा थांबून गुंतवणूक करायची ? चला तर या प्रश्नाचे उत्तर पाहूयात...

Explained : आता सोने विकायची वेळ आली आहे का? की पुन्हा सोने खरेदी करावी ?
| Updated on: Mar 17, 2025 | 4:56 PM

गेले काही वर्षे सोन्याचे दर वाढतच चालले आहेत. आता सोने एक लाख रुपये तोळा हा दर देखील गाठू शकते असे एकीकडे म्हटले जात आहे. अशात काही जणांनी सोने आता त्याच्या पिकवर पोहचले असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 88,310 रुपये म्हणजे ऑल टाईम हायवर गेला होता.गेल्या ७५ दिवसात सोन्याने गुंतवणूकदारांना १४ टक्के रिटर्न दिले आहे. खास बाब म्हणजे या आधी लागोपाट तीन वर्षे सोने गुंतवणूकदारांची वार्षिक 17 टक्के कमाई होत आहे. ही कमाई निर्देशांकाच्या ११.५ टक्के रिटर्नच्या तुलनेत खूप जादा आहे. सध्या सध्याच्या काळात सोने शॉर्ट आणि लाँग टर्म दोन्ही बाबतीत शेअर बाजारावर भारी पडले आहे. परंतू ही तुलना तेव्हा होत आहे जेव्हा सोन्याच्या दराने नवीन उंची गाठली आहे. तर शेअर बाजारात मोठी घसरण सुरु आहे. आता यामुळे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की गुंतवणूकदारांनी सोने विकून नफा कमावण्याची वेळ आली...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा