AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; आता मागवता येणार ऑनलाइन औषधे

जगातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टने  आरोग्य क्षेत्रात देखील एन्ट्री केली आहे. आपल्याला आता फ्लिपकार्टवरून ऑनलाईन औषधे  मागवता येणार आहेत.

Flipkart ची हेल्थकेअर सेक्टरमध्ये एन्ट्री; आता मागवता येणार ऑनलाइन औषधे
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 5:30 PM
Share

नवी दिल्ली – जगातील प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या फ्लिपकार्टने  आरोग्य क्षेत्रात देखील एन्ट्री केली आहे. आपल्याला आता फ्लिपकार्टवरून ऑनलाईन औषधे  मागवता येणार आहेत. यासाठी कंपनीच्या वतीने आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट हेल्थ प्लस नावाची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी फ्लिपकार्टने कोलकाता स्थित सस्तासुंदर  या कंपनीसोबत करार केला आहे.

सस्तासुंदरच्या बहुमत भागभांडवलाची खरेदी 

या कराराबाबत माहिती देताना फ्लिपकार्टच्या वतीने सांगण्यात आले की, आम्ही आता आमच्या ग्राहकांना ऑनलाईन औषधी आणि आरोग्याशी संबंधित इतर गोष्टी खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत. फ्लिपकार्ट हेल्थ प्लस अतंर्गत ग्राहकांना फ्लिपकार्टवरून औषधे खरेदी करता येतील. यासाठी आम्ही कोलकाता स्थित सस्तासुंदर या कंपनीशी करार केला आहे. या करारातंर्गत फ्लिपकार्ट सस्तासुंदरचे बहुमत भागभांडवल खरेदी करणार आहे. या करारावर दोनही कंपनीच्या वतीने स्वाक्षरी करण्यात आली आहे.

490 प्रकारच्या औषधींचा पुरवठा 

दरम्यान सस्तासुंदर ही एक ऑनलाईन औषधी आणि आरोग्य सुविधा पुरवणारी कंपनी असून, वर्तमान काळात  कंपनी आपल्या ग्राहकांना तब्बल 490 प्रकारच्या औषधी पुरवते. ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध व्हावीत हे कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कंपनीच्या सीईओंनी सांगितले.

संबंधित बातम्या 

हवाई वाहतूक कोरोनापूर्व स्थितीमध्ये; प्रवाशांच्या संख्येत 71 टक्क्यांची वाढ

आता ईपीएफमध्ये नॉमिनी बदलणे झाले सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Follow Us
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु; कोर्टात...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC पक्ष..
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC च्या फुटीर खासदारांना...
सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल.

सुप्रिया सुळे राजनाथ सिंह यांच्या पाया पडल्या, सर्वपक्षीय बैठकीनंतरचा VIDEO व्हायरल

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!.

आता सरकार बदलायचंय, आगीत भस्म…उद्धव ठाकरेंचा निर्धार, वांगचूक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा!

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?.

आपण हिटलर नाहीत हे मोदींना सांगा… उद्धव ठाकरेंचा मोहन भागवत यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान.

वन नेशन वन इलेक्शन घ्यायचं ना? मग आजच निवडणुका जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचं केंद्र सरकारला आव्हान

झुकणार नाही, वाकणार नाही आम्हाला कापलं तरी…, आदित्य ठाकरेंचा मुंबईतून भाजपवर हल्लाबोल, दिपकेंच्या आंदोलनावरून वातावरण तापलं.

झुकणार नाही, वाकणार नाही आम्हाला कापलं तरी…, आदित्य ठाकरेंचा मुंबईतून भाजपवर हल्लाबोल, दिपकेंच्या आंदोलनावरून वातावरण तापलं

IND vs ENG: तिसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा 20 चेंडूंचा कारनामा, फलंदाजांना आणलं अडचणीत.

IND vs ENG: तिसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा 20 चेंडूंचा कारनामा, फलंदाजांना आणलं अडचणीत