AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 कॅरेट सोने नेहमीच ‘सर्वात शुद्ध’ नसते ? सोने खरेदी करताना 995, 999 आणि 999.9 याचा फरक जाणा

लग्नसराईत सोने खरेदी करताना केवळ ‘२४ कॅरेट’ म्हणजे शुद्ध सोने असा विचार करुन खरेदी करणे महागात पडू शकते. २४ कॅरेट देखील वेगवेगळ्या शुद्धतेच्या वर्गवारीत येते. आणि टॉलरन्स मुळे तुम्ही कमी सोने देखील मिळू शकते. जाणून घ्या योग्य गुंतवणूकीसाठी काय ध्यानात घ्यावे...

24 कॅरेट सोने नेहमीच ‘सर्वात शुद्ध’ नसते ? सोने खरेदी करताना 995, 999 आणि 999.9 याचा फरक जाणा
Gold and 24 Carat Purity Difference
| Updated on: Apr 10, 2026 | 8:44 PM
Share

सध्या लग्नसेराईचा सिझन जवळ आला आहे आणि बाजारात सोने-चांदीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. शुद्ध सोने म्हटले की २४ कॅरेटचे सोने म्हटले जाते. मात्र, २४ कॅरेट सोने म्हणजे १०० टक्के शुद्ध सोने असे असते का ? तर बिलकुल नाही. २४ कॅरेट सोने म्हणजे सर्वात जास्त शुद्ध जरुर असते. मात्र,हे गरजेचे नाही की प्रत्येक २४ कॅरेट सोने एकसारखेच असेल असे नाही.

किती प्रकारचे असते २४ कॅरेट सोने ?

वास्तविक, २४ कॅरेट गोल्ड देखील वेग-वेगळ्या शुद्धतेच्या पातळीत म्हणजे फिटनेसमध्ये येते. सर्वसाधारणपणे यास तीन कॅटगरीत विभागले जाते. ९९५, ९९९ आणि ९९९.९.

९९५ फाईननेसचा अर्थ ९९.५ टक्के सोने

९९९ फाईननेस म्हणजे ९९.९ टक्के शुद्धता

९९९.९ फाईननेसला सर्वात उच्च स्तर मानला जातो.ज्यात ९९.९९ टक्के सोने असते.

म्हणजे जर तुम्ही २४ कॅरेट सोने खरेदी करत आहात तर ते सर्वात शुद्ध म्हणजे ९९९.९ असेल याची शाश्वती नसते. बाजारात बहुताशी ९९९ वा ९९५ फाईननेसवाले गोल्ड कॉईन्स आणि बार विकले जातात.

एक आणखी महत्वाची गोष्ट –

एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी नेहमी नजर अंदाज होते, ती म्हणजे टॉलरन्स. सोन्याच्या वजनात आणि शुद्धतेत थोडा जास्त फरक स्वीकार्य असतो. अनेकदा जे वजन आणि शुद्धता लिहिलेली असते त्यापेक्षा वास्तवात थोडी कमी देखील असू शकते. यास निगेटिव्ह टॉलरन्स म्हटले जाते. म्हणजे तुम्ही जेवढे पैसे दिले, तेवढे सोने तुम्हाला मिळेलच असे नाही, थोडे कमी देखील असू शकते. यामुळे संपूर्णपणे १०० टक्के शुद्ध सोने तयार करणे तांत्रिक रुपाने खूप कठीण असते. त्यामुळे ९९९.९ फाईननेसला व्यवहारिक रुपाने सर्वात शुद्ध मानले जाते.

कसे असते असली २४ कॅरेट गोल्ड ?

२४ कॅरेट गोल्डची एक आणखी खासियत याची नरमपणा. हे इतके नरम आणि मुलायम असते की यामुळे ते रोजच्या वापराच्या ज्वेलरीत वापरणे कठीण असते. याच कारणामुळे सर्वसाधारणपणे नाणी आणि बिस्कीटाच्या रुपातच याला गुंतवणूकीसाठी खरेदी केले जाते. परिधान करण्यासाठी शुद्ध सोने खरेदी केले जात नाही.जर तुम्ही लग्नासाठी सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर केवळ २४ कॅरेटचा विचार करुन निर्णय घेऊ नका. त्याची फाईननेस ( ९९५,९९९, ९९९.९),हॉलमार्किंग आणि टॉररेंस सारख्या गोष्टींना देखील महत्व द्या.

Follow Us
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...