LIC policy | रोज फक्त 125 रुपये भरा, मिळवा 27 लाख रुपये, सोबतच ‘हे’ मोठे फायदे

एलआयसीने (LIC) कन्यादान ही विना पॉलिसी तयार केलेली आहे. या पॉलिसीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या पॉलिसीमुळे आई-वडिलांना मुलीच्या लग्नासाठी रोख रक्कम मिळणे सोपे झाले आहे. (LIC kanyadan policy information)

LIC policy | रोज फक्त 125 रुपये भरा, मिळवा 27 लाख रुपये, सोबतच 'हे' मोठे फायदे
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 10:24 AM

मुंबई : आयुष्याच्या उत्तरार्धात तसेच मुला-मुलीच्या लग्नासाठी ठोस रक्कम सोबत असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी कित्येक नागरिक अनेक विमा उतरवात. ही गरज लक्षात घेऊन एलआयसीने (LIC) कन्यादान ही विमा पॉलिसी तयार केलेली आहे. या पॉलिसीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आई-वडिलांना मुलीच्या लग्नासाठी रोख रक्कम मिळणे सोपे झाले आहे. (LIC kanyadan policy and premium information)

पॉलिसी काय?

या पॉलिसीमध्येच तीचा उद्देश समजून येतो. दाम्पत्याला भविष्यात मुलीच्या लग्नाची चिंता नसावी म्हणून ही पॉलिसी तयार केली आहे. कन्यादान पॉलिसीमध्ये आई आणि वडिलांना बचत करण्याची चांगली संधी मिळते. या पॉलिसी अंतर्गत फिक्स्ड इन्कम सोबतच ठेवीच्या सुरक्षेचीही हमी दिली जाते. रोज 125 रुपये जमा केल्यानंतर विमाधारकांना भविष्यात 27 लाख रुपये मिळतात. ही पॉलिसी 25 वर्षांसाठी आहे. मात्र असे असले तरी विमाधारकाला फक्त 22 वर्षापर्यंतच प्रिमियम भरावे लागतील. त्यानंतनर पुढचे तीन वर्षे कुठलेही प्रिमियम भरण्याची गरज नाही. तसेच विमाधरकाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या परिवाराला कोणताही प्रिमियम भरण्याची गरज नाही.

अट काय?

या पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करायची असेल तर वय कमीतकमी 30 वर्षे असणे बंधनकारक आहे. तसेच मुलीचे वय कमीतकमी 1 वर्ष असणे गरजेचे आहे. मुलीचे वय जेवढे जास्त असेल तेवढी या पॉलिसीची कालमर्यादा कमी होईल. ग्राहकांना परवडेल असे आकर्षक प्रिमियम या पॉलिसामध्ये उपलब्ध आहेत.

पॉलिसीचे फायदे काय?

> अपघातात मृत्यू झाल्यानंतर परिवाराला 20 लाख रुपये मिळणार. >> पॉलिसीदरम्यान विनाधारकाचा मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख रुपये मिळणार. >> 3 वर्षे प्रिमियम भरल्यानंतर विमाधारकाला या पॉलिसीवर कर्ज घेता येईल.

संबंधित बातम्या :

सोनं स्वतात खरेदी करा! RBI कडून डिजिटल पेमेंटवर खास ऑफर

SBI अलर्ट | Instant Loan App पासून सावधान, पैशांची गरज असल्यास ‘हे’ करा

Income Tax Return साठी उरले काही तास, मुदतीनंतर दुप्पट दंडाचा दणका

(LIC kanyadan policy and premium information)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.