AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानी यांना मागे टाकले, TikTok चा संस्थापक झाला आशियातील दुसरा सर्वात श्रींमत व्यक्ती

ही कहाणी केवळ संपत्तीची नाही, तर एका अशा व्यक्तीची आहे, ज्याने छोट्या सुरुवातीने जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एका कंपनीची पायाभरणी केली.

अंबानी यांना मागे टाकले, TikTok चा संस्थापक झाला आशियातील दुसरा सर्वात श्रींमत व्यक्ती
TikTok Founder Zhang Yiming
| Updated on: Jun 04, 2026 | 9:17 PM
Share

मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मान टिकटॉकच्या संस्थापकाने मिळवला आहे. एका न्यूज ॲपने सुरुवात केल्यानंतर झांग यिमिंग यांनी टिकटॉक तयार केले. आता, इन्स्टाग्रामसुद्धा टिकटॉकच्या शॉर्ट व्हिडिओंच्या ट्रेंडचे अनुकरण करते.

टेक्नॉलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या जगात रोज एक नवीन तारा उगवत असतो.काही तारे त्यांच्या प्रखर तेजाने सर्व जगाला मोहित करुन टाकतो. अशीच काहीशी कहाणी आहे TikTok हे रिल्स संदर्भात एप्लिकेशन तयार करणारे झांग यिमिंग यांची. त्यांनी अलिकडेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊन मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे.

मुकेश अंबानी यांना मागे टाकत बाईटडान्स म्हणजे टीकटॉकचे संस्थापक आशियातील झांग यिमिंग हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची नटवर्थ ९२.८ अब्ज डॉलर झाली आहे. तर मुकेश अंबानी यांची ८६.९ अब्ज डॉलर आहे. पहिल्या क्रमांकावर अर्थात गौतम अदानी यांचा नंबर कायम असून त्यांची संपत्ती ११७.४ अब्ज डॉलर आहे. ही फोर्ब्सच्या ताजी रँकींगची आकडेवारी आहे.

चार रुमच्या फ्लॅटमधून टिकटॉकची सुरुवात झाली

झांग यिमिंग यांचा जन्म चीनमध्ये झाला. त्यांचा जण कोणा उद्योग कुटुंबात झाला नाही. त्यांची शिक्षणानंतर एक साधारण नोकरीने करियरची सुरुवात केली. सुरुवातीला ते एका छोट्या अपार्टमेन्टसमध्ये रहायचे.जेथे काही रुम्स त्यांचे संपूर्ण काम आणि जीवन सुरु होते.

लहानपणापासून अभ्यास गती असलेल्या झांग यांची फॅमिली कोणत्याही उद्योग धंद्यातील नव्हती. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे शिक्षण केले आणि करिअरची सुरुवात एका सर्वसामान्य टेक कर्मचारी म्हणून केली. परंतू त्यांना काही तरी वेगळे करायचे होते. त्यांना नेहमी वाटायचे की इंटरनेट केवळ माहिती देण्याचे साधन नाही.उलट ते लोकांचा स्वभाव आणि वागणे पाहून त्यांना तेच दाखवते जे त्यांना पाहायचे आहे.

न्यूज ऐपने सुरुवात

आपल्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी अनेक छोट्या कंपन्यात काम केले. कधी सर्च इंजिनशी संबंधित काम केले, तर कधी ट्रॅव्हल वेबसाईटमध्ये टेक म्हणून रोल निभावला. यावेळी त्यांना एक कळाले इंटरनेटचा माहिती देण्याव्यतिरिक्त इतर प्रकारे देखील उपयोग करता येऊ शकतो.

त्यांनी आधी Toutiao नावाचे एक न्यूज एप्स विकसित केली. हे साधारण न्यूज एप्स नव्हते त्यात अल्गोरिदम द्वारे वेगवेगळ्या बातम्या दिसत होत्या. म्हणजे जे तुम्हाला आवडते. तेच त्याच दिसत होते. त्या काळात ही क्रांतीकारक आयडिया होती. याच्या यशातून त्यांनी व्हिडीओ कंटेन्टवर लक्ष पुरवणे सुरु केले आणि येथूनच त्यांना TikTok निर्मितीची कल्पना सुचली. भारतात सध्या टिकटॉकवर बंदी असली तरी अमेरिकेत हे नंबरवन एप्स आहे.

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!