सॉवरेन गोल्ड बाँडची नवी योजना सुरू, सोने खरेदीसाठी याहून चांगला ‘मुहूर्त’ नाही, हे आहे कारण

गुंतवणूक सल्लागारांचे म्हणणे आहे की, गुंतवणूकदारांना भविष्यात फायदा मिळवायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधील सोन्याचा वाटा 15 टक्क्यांनी वाढवला पाहिजे. शेअर बाजारातील अस्थिरता, बाजारात ज्या प्रकारची चलनवाढ आहे, त्यापासून वाचण्यासाठी गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय मानला जाऊ शकतो.

1/5
Sovereign gold bond: सॉवरेन गोल्ड बाँडची नवीन योजना सोमवारपासून सुरू झालीय. चलनवाढीच्या पार्श्वभूमीवर समभागांमध्ये प्रचंड अस्थिरता आणि अनिश्चिततेचे वातावरण दिसून येतेय. हे टाळण्यासाठी सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. गुंतवणूक सल्लागारांचे म्हणणे आहे की, गुंतवणूकदारांना भविष्यात फायदा मिळवायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधील सोन्याचा वाटा 15 टक्क्यांनी वाढवला पाहिजे. शेअर बाजारातील अस्थिरता, बाजारात ज्या प्रकारची चलनवाढ आहे, त्यापासून वाचण्यासाठी गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करणे हा योग्य पर्याय मानला जाऊ शकतो.

2/5
सॉवरेन गोल्ड बाँडचा सातवा हप्ता सुरू आहे, जो 29 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. 1 ग्रॅम सोन्यासाठी गुंतवणूकदारांना 4,711 रुपये खर्च करावे लागतील. जर गुंतवणूकदारांनी डिजिटल पेमेंटद्वारे सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी केले तर त्यांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. पूर्वीच्या योजनेत सॉवरेन गोल्ड बाँडच्या किमती सध्याच्या योजनेपेक्षा 0.61 टक्क्यांनी कमी होत्या. सप्टेंबरमध्ये सुरू झालेल्या गोल्ड बाँड योजनेसाठी प्रति ग्रॅम 4,682 रुपये भरावे लागले. गेल्या वर्षभरातील रेकॉर्ड पाहिल्यास सोन्याच्या किमतीत सात टक्क्यांनी घसरण झाली. यासंदर्भात सॉवरेन गोल्ड बाँडच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जात आहे.

3/5
संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.
4/5
सॉवरेन गोल्ड बाँडची नवी योजना सुरू, सोने खरेदीसाठी याहून चांगला ‘मुहूर्त’ नाही, हे आहे कारण
5/5

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI