AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एका कॉलवर मागवा 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर, कागदपत्रांचीही गरज नाही

गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरेच कागदपत्र द्यावी लागतात.

फक्त एका कॉलवर मागवा 5 किलोचा LPG गॅस सिलिंडर, कागदपत्रांचीही गरज नाही
गॅस
| Updated on: Apr 25, 2021 | 2:36 PM
Share

मुंबई : गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरेच कागदपत्र द्यावी लागतात. परंतु आता एलपीजी सिलिंडर मिळणे सोपे झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला फक्त एका कॉलवर घरी 5 किलो एलपीजी सिलिंडर सहज मिळू शकेल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. (Order 5 kg LPG gas cylinder on one call only)

आपण आपल्या शहरातील कोणत्याही इंडियन गॅस वितरकाकडून सहजपणे 5 किलो एलपीजी सिलिंडर खरेदी करू शकतात. जर आपण इच्छित असल्यास, आपण गॅस एजन्सीवर जाऊन देखील 5 किलोचा एलपीजी सिलिंडर लगेचच घेऊन येऊ शकतो. तिथे तुम्हाला वाट पाहण्याची गरज सुध्दा पडणार नाही.

टोल फ्री क्रमांकावर ऑर्डर द्या इंडियन ऑइल कंपनीने टोल फ्री क्रमांक 1800 22 4344 घरी 5 किलोचे सिलिंडर ऑर्डर करण्यासाठी जारी केला आहे. आपण देखील वरील क्रमांकावर संपर्क करून घरी 5 किलो सिलिंडर मागू शकतात. यासाठी तुम्हाला नाममात्र वितरण शुल्क फक्त 25 रुपये द्यावे लागेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा (पीओआय) देणे आवश्यक असणार आहे.

दोन तासांत गॅस सिलिंडर मिळेल 5 किलोचे हे सिलिंडर बुकिंग केल्यानंतर अवघ्या 2 तासात तुमच्या घरी येईल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऍड्रेस प्रूफ देण्याची आवश्यता लागणार नाही. आयओसी वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिल्लीत या सिलिंडरची किंमत अनुदानाशिवाय 340 रुपये आहे.

गॅस सिलिंडर ग्राहक पुन्हा भरू शकता 5 किलोचे हे गॅस सिलिंडर ग्राहक पुन्हा भरून घेऊ शकतात किंवा 5 किलोचे हे गॅस सिलिंडर ग्राहक पुन्हा रिफिल करू शकतात. यासाठी आपण इंडियन गॅसच्या कोणत्याही विक्री केंद्रावर जाऊ शकता. जर रिटर्न खरेदीच्या तारखेपासून 5 वर्षांच्या आत असेल तर गॅस आणि कराचा खर्च वगळता सिलिंडरची खरेदी किंमत आणि प्रेशर रेग्युलेटरचे 50 टक्के पैसे तुम्हाला परत केले जातील.

संबंधित बातम्या : 

Bank Holidays : मे महिन्यात 9 दिवस बँका बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी !

दररोज बचत करा 100 रुपये, सेवानिवृत्तीनंतर दरमहा मिळेल 19 हजार रुपये पेन्शन

एटीएम कार्ड हरवलंय? मग त्वरीत करा हे काम, पैसे काढण्याचा धोका नाही

(Order 5 kg LPG gas cylinder on one call only)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.