AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल आज स्वस्त की महाग, वाचा तुमच्या शहरातील दर

महाराष्ट्रातही अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. अशात आज इंधनाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. 

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल आज स्वस्त की महाग, वाचा तुमच्या शहरातील दर
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Mar 09, 2021 | 6:52 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत ही 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. तर (Petrol Diesel rate today 09 march 2021 fuel rates latest)

गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वच ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

यानुसार महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.35 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.03 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. महाराष्ट्रातही अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडत आहे. अशात आज इंधनाच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 88.99 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 97.81 ₹ 87.48
2 अकोला ₹ 97.62 ₹ 87.33
3 अमरावती ₹ 98.49 ₹ 88.17
4 औरंगाबाद ₹ 98.54 ₹ 88.18
5 भंडारा ₹ 98.19 ₹ 87.87
6 बीड ₹ 98.88 ₹ 88.52
7 बुलडाणा ₹ 98.10 ₹ 87.79
8 चंद्रपूर ₹ 97.73 ₹ 87.45
9 धुळे ₹ 98.05 ₹ 87.72
10 गडचिरोली ₹ 98.41 ₹ 88.10
11 गोंदिया ₹ 98.61 ₹ 88.27
12 मुंबई उपनगर ₹ 97.57 ₹ 88.60
13 हिंगोली ₹ 98.19 ₹ 87.87
14 जळगाव ₹ 97.76 ₹ 87.44
15 जालना ₹ 98.57 ₹ 88.21
16 कोल्हापूर ₹ 98.48 ₹ 88.15
17 लातूर ₹ 98.31 ₹ 87.98
18 मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
19 नागपूर ₹ 97.40 ₹ 87.11
20 नांदेड ₹ 99.35 ₹ 88.99
21 नंदूरबार ₹ 98.40 ₹ 88.07
22 नाशिक ₹ 97.66 ₹ 87.34
23 उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
24 पालघर ₹ 97.26 ₹ 86.92
25 परभणी ₹ 99.03 ₹ 88.66
26 पुणे ₹ 97.47 ₹ 87.15
27 रायगड ₹ 97.35 ₹ 87.01
28 रत्नागिरी ₹ 98.53 ₹ 88.17
29 सांगली ₹ 97.35 ₹ 87.06
30 सातारा ₹ 97.93 ₹ 87.62
31 सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
32 सोलापूर ₹ 98.29 ₹ 87.94
33 ठाणे ₹ 97.26 ₹ 86.92
34 वर्धा ₹ 97.79 ₹ 87.49
35 वाशिम ₹ 98.05 ₹ 87.74
36 यवतमाळ ₹ 98.50 ₹ 88.17

(Petrol Diesel rate today 09 march 2021 fuel rates latest)

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) :  93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 89.23 रुपये प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel rate today 09 march 2021 fuel rates latest)

संबंधित बातम्या : 

“मरणाऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण करतात, कृषी कायदे मागे घ्या”, दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

मध्यप्रदेशात यूकेचा कोरोना, दिल्लीमध्ये रिकव्हरी रेट घटला; महाराष्ट्राची स्थिती काय?, जाणून घ्या कोरोना अपडेट

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.