AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Top 10 देश , जेथे भारताहून स्वस्त आहे सोने, पाहा किंमतीतील फरक

स्वस्त सोने म्हटले की नेहमीच दुबईचे नाव घेतले जाते. परंतू आपण जगातील टॉप - 10 देश पाहणार आहोत जेथे सोने स्वस्त मिळत आहे. चला तर पाहूयात हे देश कोणते आहेत ते....

Top 10 देश , जेथे भारताहून स्वस्त आहे सोने, पाहा किंमतीतील फरक
Top 10 Countries To Buy Cheapest Gold In 2025
| Updated on: Oct 13, 2025 | 6:30 PM
Share

Top 10 Countries To Buy Cheapest Gold In 2025 : सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोने हा बहुमुल्य धातू असल्याने लोक गुंतवणूकीसाठी सोन्यालाच प्राधान्य घेतात. लोक शृंगार आणि सांस्कृतिक परंपरा म्हणूनही सोन्याची खरेदी करत असतात. परंतू कर रचना, आयात शुल्क आणि बाजारातील मागणी याआधारे सोन्याची किंमत प्रत्येक देशात भिन्न – भिन्न असते. काही देशात सोन्याची किंमत अत्यंत कमी आहे. त्यामुळे हे देश सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र बनले आहेत.

ऑक्टोबरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत भारतात १.२३ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास गेलेली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर २४ कॅरेट सोन्याचे ७८,०४० रुपयात विकले जात आहे. आणि तेव्हापासून सोन्याचे दर चढेच आहेत. याशिवाय येणाऱ्या दिवसात सोन्याच्या किंमतीत आणखीन वाढ होण्याची आशा आहे. कारण भारतात आता दिवाळी आणि नाताळ असे एकामागोमाग सण येत आहेत. त्यामुळे सोन्याची चमक कायमच राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

परंतू तुम्हाला माहिती आहे का काही देश असे आहेत जेथे भारताच्या तुलनेत सोने स्वस्त विकले जात आहे. आयात शुल्क आणि कर कमी असल्याने काही देशात सोने भारताहून स्वस्त मिळत आहेत. उदाहरणार्थ दुबई, हाँगहाँग आणि तुर्की सारख्या ठिकाणांवर सोने सर्वसाधारणपणे प्रतिस्पर्धी किंमतीवर विकले जाते. कमी भावात सोने खरेदी करण्यासाठी या देशात लोक जात असतात.

साल २०२५ मध्ये सर्वात स्वस्त सोने या १० देशात मिळत आहे

येथे आपण पाहणार आहोत की कोणत्या देशात सोन्याच्या खरेदी सर्वात चांगली बचत होते. त्यामुळे तुमच्या पैशाची बचत करण्यास मदत मिळणार आहे. साल २०२५ च्या आकडेवारीनुसार सोन्याची खरेदी करण्यासाठी टॉप-10 देशांची आपण माहिती घेणार आहोत.

भारत 1,23,035 रुपये (24K)111850 रुपये (22K)91520 रुपये (18K)
हाँगकाँग1,13,140 रुपये (24K) 103620 रुपये (22K)84820 रुपये (18K)
तुर्की 1,13,040 रुपये (24K)103550 रुपये (22K)84800 रुपये (18K)
कुवैत1,13,570 रुपये (24K)104240 रुपये (22K)85220 रुपये (18K)
दुबई 1,14,740 रुपये (24K)106280 रुपये (22K) 87200 रुपये (18K)
बहारीन1,14,420 रुपये (24K)107120 रुपये (22K)87580 रुपये (18K)
अमेरिका1,15,360 रुपये (24K)109148 रुपये (22K)88750 रुपये (18K)
सिंगापुर1,18,880 रुपये (24K)107860 रुपये (22K) 87930 रुपये (18K)
ऑस्ट्रेलिया1,21,870 रुपये (24K)108980 रुपये (22K)89060 रुपये (18K)
रशिया1,03,910 रुपये (24K)113370 रुपये (22K)92760 रुपये (18K)
इंडोनेशिया 1,12,990 रुपये (24K)103500 रुपये (22K)84880 रुपये (18K)

स्रोत: गोल्ड रिटर्न्स, Goldprice.org

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा