AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणती बँक एक वर्षांच्या एफडीवर देते सर्वाधिक व्याज ? पाहा बँकांची यादी

बँकांमध्ये एफडी योजना या गुंतवणूकदारांसाठी सर्वात विश्वासार्ह आणि हमखास उत्पन्न मिळवून देणारा पर्याय मानला जात आहे. एक वर्षाच्या एफडीवर कोणत्या बँका किती व्याज देत आहेत हे पाहूयात....

कोणती बँक एक वर्षांच्या एफडीवर देते सर्वाधिक व्याज ? पाहा बँकांची यादी
| Updated on: Nov 01, 2025 | 9:27 PM
Share

FD Interest Rates: सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी फिक्स्ड डिपॉझिट (FD) नेहमीच सुरक्षित आणि गॅरंटीचा पर्याय मानला जात आहे. खासकरुन एक वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटला लोक जास्त पसंत करतात, काय कमी वेळेत चांगले व्याज आणि गरज पडल्यावर पैसे काढण्याची सुविधा अशा दोन्ही सुविधा मिळतात. चला तर पाहूयात देशातील प्रसिद्ध बँका एक वर्षांच्या एफडीवर किती व्याज देत आहेत.

जर तुम्हाला सुरक्षित आणि परताव्याची हमी असलेल्या योजनेत पैसे गुंतवायचे असेल तर मुदत ठेवी (FD) ही एक विश्वासार्ह गुंतवणूक योजना आहे. 2025 मध्ये, प्रमुख सार्वजनिक आणि खाजगी बँका एक वर्षाच्या मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देत आहेत.

एचडीएफसी बँक

देशातील सर्वात मोठ्या प्रायव्हेट बँक एचडीएफसी बँकेत एक वर्षांच्या FD वर सामान्य ग्राहकांसाठी 6.25 टक्के व्याज मिळते तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75 टक्के व्याज मिळत आहे.

आयसीआयसीआय बँक

प्रायव्हेट सेक्टरची दुसरी सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँकेत एक वर्षांची एफडी केल्यानंतर सर्वसामान्यांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज ऑफर केले जाते.

कोटक महिंद्रा बँक

कोटक महिंद्रा बँक देखील एक वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्य लोकांना 6.25 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज ऑफर केले जाते.

फेडरल बँक

फेडरल बँकेत एक वर्षांची एफडी केल्यानंतर सर्वसाधारण लोकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज दिले जाते.

भारतीय स्टेट बँक

देशाची सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक एक वर्षांच्या एफडीवर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 6.25 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के वार्षिक व्याज मिळते.

यूनियन बँक

पब्लिक सेक्टरची बँक असलेली युनियन बँक सर्वसामान्यांना एक वर्षांच्या एफडीवर 6.40 टक्के व्याज देते, तर सिनियर सिटीजन्सना 6.90 टक्के व्याज ऑफर करत असते.

कॅनरा बँक

सरकारी बँक कॅनरा बँक एक वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 6.25 टक्के व्याज देते. तर ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के वार्षिक व्याज देत असते.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँक सर्व सामान्य नागरिकांना 6.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज ऑफर करत आहे. जर तुम्ही सुरक्षित रिटर्नसह निश्चित नफा मिळवू इच्छित असाल तर एक वर्षांची एफडी एक चांगला पर्याय आहे. परंतू गुंतवणूक करण्याआधी बँकांच्या व्याजदराची तुलना जरुर करा. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त कमाई होईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...