AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन, CBSE कडून…

CBSE Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात जर तुम्ही असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे.

नोकरीच्या शोधात आहात? मग आता नो टेन्शन, CBSE कडून...
job
| Updated on: Jun 19, 2024 | 4:58 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही मेगा भरती नक्कीच आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही भरती प्रक्रिया 29 पदांवर होत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. प्रादेशिक संचालक, सचिव, सहायक सचिव अशा पदांसाठी ही भरती सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.

ही भरती प्रक्रिया सीबीएसईकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. cbse.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागतील. हेच नाही तर याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामता मिळेल.

फक्त ऑनलाईन अर्जच करून चालणार नाहीये तर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज हा एका लिफाफ्यात घालून खालील पत्त्यावर पाठवावा लागेल. संयुक्त सचिव (A&L), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, शिक्षा केंद्र, 2 समुदाय केंद्र, प्रीत विहार, दिल्ली – 110092. या पत्त्यावर आपल्याला कागदपत्रे आणि अर्ज पाठवावा लागेल.

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना 30 दिवसांच्या आतमध्येच हे अर्ज वरील पत्त्यावर पाठवावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट ही लागू करण्यात आलीये. भरती विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावीत.

उमेदवारांनी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 8 जुलैच्या अगोदर अर्ज ही करावी लागणार आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली