AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC IES/ISS Recruitment 2021: आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

UPSC IES/ISS Recruitment 2021 भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 27 मे अखेरचा दिवस आहे.

UPSC IES/ISS Recruitment 2021: आयईएस आणि आयएसएस परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची संधी, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर
यूपीएससीच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांचे यश
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Apr 26, 2021 | 3:16 PM
Share

UPSC IES/ISS Recruitment 2021 नवी दिल्ली:केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएसीतर्फे घेतल्या जाणाऱ्या भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवेच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 27 मे अखेरचा दिवस आहे. जे उमेदवार या परीक्षेसाठी तयारी करत आहेत ते यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्यासाठी upsc.gov.in या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. इंडियन इकोनॉमिक सर्विस (IES) आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विस (ISS) भरती प्रक्रियेअंतर्गत 26 पदांवर भरती होणार आहे. ( UPSC IES ISS Recruitment 2021 application last date tomorrow check details)

UPSC IES/ISS Recruitment 2021 साठी अर्ज कसा करावा

स्टेप 1: यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट द्या. स्टेप 2: तिथे Recruitment वर क्लिक करा. स्टेप 3: आता ‘Online Application for Lateral Recruitment’ लिंकवर क्लिक करा. स्टेप 4: पुढे Indian Statistical Service Examination किंवा Indian Economic Service Examination या लिकंवर क्लिक करा स्टेप 5: अ‌ॅप्लिकेशनच्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करा. स्टेप 6: रजिस्ट्रेशननंतर अर्ज सादर करा. स्टेप 7: संपूर्ण तपशील योग्यपणे भरलाय का पाहा आणि सबमिट करा . स्टेप 8: अर्ज भरल्यानंतर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट सोबत ठेवा

परीक्षा फी

यूनियन पब्लिक सर्विस कमीशन (UPSC) कडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशन नुसार, इंडियन इकॉनॉमिक सर्विस आणि इंडियन स्टॅटिस्टिकल सर्विसच्या परीक्षेसाठी खुल्या आणि ओबीसी गटातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर, एससी, एसटी आणि दिव्यांग आणि महिला उमेदवारंना कोणतीही फी भरावी लागणार नाही. परीक्षा फी भरण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करता येईल.

या शहरांमध्ये होणार परीक्षा

UPSC IES/ISS Recruitment 2021 ची लेखी परीक्षा अहमदाबाद, जम्मू, बंगळुरु, कोलकाता, भोपाल, लखनऊ, चंडीगड, मुंबई, रायपुर, चेन्नई, पाटणा, कटक आणि प्रयागराज या शहरांमध्ये होईल. याशिवाय दिल्ली, दिसपुर, शिमला, हैदराबाद आणि जयपूरमध्येही परीक्षेचे आयोजन केले जाऊ शकते. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी यूपीएससीच्या वेबसाईटला भेट द्यावी.

संबंधित बातम्या:

Pan Card | एकही रुपया खर्च न करता केवळ 5 मिनिटांत बनेल ‘पॅन कार्ड’, जाणून घ्या कसे..

PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत 100 जणांची भरती; झटपट अर्ज करा

( UPSC IES ISS Recruitment 2021 application last date tomorrow check details)

Follow Us
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र