दिवसाढवळ्या वडापाव विक्रेत्यावर हल्ला, घटनेचं सीसीटीव्ही पाहून तुम्हाला धक्काच बसेल…CCTV

नाशिकच्या नाशिकरोड परिसरात यातील तेजस गोसावी या तरुणाचे वडापाव विक्रीची गाडी आहे, तिथे तो असावा आणि त्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने हल्लेखोर गेले होते.

दिवसाढवळ्या वडापाव विक्रेत्यावर हल्ला, घटनेचं सीसीटीव्ही पाहून तुम्हाला धक्काच बसेल...CCTV
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Nov 26, 2022 | 8:56 AM

नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी झाली असा दावा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केल्यानंतर काही तास उलटत नाही तोच नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या. नाशिक शहरातील नाशिकरोड परिसरात असलेल्या तेजस वडापावच्या गाडीवर टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. खुन्नसने का बघतो म्हणून हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून संशयित आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नाही का ? असा सवालही धबक्या आवाजात उपस्थित केला जात आहे. नाशिकमधील या घटनेने पोलिसांची डोकेदुखी वाढवली असून पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजमध्ये खुन्नसने का बघतो म्हणून सुरू झालेले भांडण नंतर ज्या दिशेला गेले त्यावरून नाशिकरोड परिसरात घबराट पसरली आहे.

तेजस गोसावी आणि हल्लेखोर यांच्यात कॉलेजमध्ये वाद झाले होते, त्यावेळी खुन्नसने का बघतो म्हणून हा वाद सुरू झाला होता.

हे सुद्धा वाचा

नाशिकच्या नाशिकरोड परिसरात यातील तेजस गोसावी या तरुणाचे वडापाव विक्रीची गाडी आहे, तिथे तो असावा आणि त्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने हल्लेखोर गेले होते.

परंतु, हल्लेखोर टोळक्याला यामध्ये तेजस गोसावी न मिळाल्याने त्यांनी तेजस याचे दाजी विशाल गोसावी याच्यावरच हल्ला चढविला, यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे.

नाशिकरोड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल होऊनही अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे, त्यात घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्याने कारवाईची मागणी केली जात आहे.

कॉलेजमधील वाद हा थेट कोयत्याने हल्ला करेपर्यन्त गेल्याने नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का ? भरदिवसा कोयत्याने हल्ला केला जात असतांना पोलीस काय कारवाई करणार असा सवालही जखमीचे नातेवाईक करत आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.