AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल याला अटक, अमेरिकेतून भारतात आणणार

अनमोल बिश्नोई याच्यावर बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि सलमान खान याच्या घरावरील गोळीबारासह अनेक आरोप आहेत. त्याच्या अटकेने या प्रकरणांच्या तपासाला वेग मिळणार आहे.

गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल याला अटक, अमेरिकेतून भारतात आणणार
Anmol Bishnoi
| Updated on: Nov 18, 2025 | 7:44 PM
Share

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणले जात आहे. अनमोल बिश्नोई याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची आरोप आहेत. त्याच्यावर राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात हात असल्याचा आरोप आहे. याच सोबत अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्याचाही आरोप आहे.अनमोल बिश्नोई याला भारत आणणे हे तपास यंत्रणांचे मोठे यश मानले जात आहे. त्याला अमेरिकेतून भारतात डिपोर्ट केले जात आहे. या अटकेने देशात झालेल्या अनेक हायप्रोफाई गुन्ह्यांचा तपासाला नवी दिशा मिळणार आहे.

अनमोल बिश्नोईवर मुंबईतील एनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचाही आरोप आहे. तपास यंत्रणा अनमोल बिश्नोई याला भारतात आणून या प्रकरणातील अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. अनमोल बिश्नोई याला भारतात आणण्याचा प्रयत्न हे तपास यंत्रणाचे मोठे यश मानले जात आहे. त्याला भारतात आणताच अटक केली जाणार आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडानंतर अनमोल फरार झाला होता. त्यानंतर त्याचे लोकेशन अमेरिकेत सापडले होते. तो अमेरिकेत बसून भारतात खंडणीसह अनेक रॅकेट चालवत होता. भारतात अनेक राज्यात अनमोल बिश्नोई याच्या विरोधात केस सुरु आहेत.

सलमान खानच्या घरी हल्ल्याचा प्रयत्न

अनमोल बिश्नोई याच्यावर अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ल्याच्या कटात सामील होण्याचा आरोप आहे. हे प्रकरण खूप गाजले होते. भारतात तो पोहचल्यानंतर या संबंधित पुरावे गोळा करण्यास तपास यंत्रणांना यश मिळणार आहे. सुरक्षा आणि कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर अनमोल बिश्नोईला लवकरच भारतीय तपास यंत्रणाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संघटीत गुन्हेगारी आणि त्यासंबंधीत आंतरराष्ट्रीय नेटवर्क विरोधात सुरु असलेल्या कारवाईत हा घटनाक्रम एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे. भारतात त्याला आणल्यानंतर पोलिस त्याची चौकशी करणार आहेत.

झिशान सिद्दीकी काय म्हणाले ?

अनमोल बिश्नोई याच्या संदर्भात झिशान सिद्दीकी यांनी सांगितले की, ‘आम्ही सर्वांना संपर्क केला होता. एक पीडीत कुटुंबाच्या रुपात आम्ही अपिल केली होती. आज उत्तर आले आहे. आम्हाला माहीती मिळाली की तो युएसएमध्ये डिटेन झाला आहे. आता माहिती पडले की युएसएसमधून बाहेर काढले आहे.आता योग्य माहीती मिळू शकलेली नाही. सरकारला विनंती आहे ती यावर एक्शन घ्यावी आणि अनमोल बिश्नोई याला मुंबईत आणावे. तो संपूर्ण समाजासाठी धोका आहे.’

Follow Us
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार