Accident | ट्रक, टँकर आणि पिकअपचा विचित्र अपघात, अपघातात पिकअप वाहनाचा चक्काचूर, 1 गंभीर जखमी
Accident at Yeola-Manmad Road : येवला- मनमाड रोड वरील येवला तालुक्यातील गोपाळवाडी फाटा इथं हा अपघात घडला. या फोटोंच्या माध्यमातून हा अपघात किती भीषण होता, याची कल्पना करता येऊ शकते.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
